शिर्डी

Shirdi Saibaba Sansthan : शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात, मोठी रक्कम जाहीर

Maharashtra Flood Situation : महाराष्ट्रात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. बळीराजाला मदत करण्यासाठी शिर्डी संस्थान सरसावलं आहे. 

Sep 30, 2025, 05:45 PM IST

शिर्डीमध्ये भक्तनिवासात रुम बूक करत असाल तर सावधान! भाविकांसोबत काय घडलंय पाहा

बेवसाईटवर फोन केला असता त्या फोनवरुन आणखी 900 रुपयांची मागणी करण्यात आली. शिवाय खोलीच्या बुकिंगबाबत दिशाभूल करणारी उत्तरं देण्यात आली.

 

Sep 16, 2025, 10:07 PM IST

महाराष्ट्रात 300 कोटींचा महाघोटाळा! शिर्डीतील साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांसह बड्या गुंतवणूकदारांनी पैसा गुंतवला; 100 पेक्षा जास्त लोकांनी...

 शिर्डीत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून 300 कोटींचा घोटाळा झाला आहे. शेकडो गुंतवणूकदारांनी यात पैसे गुंतवले होते. 

Jul 7, 2025, 05:12 PM IST

शिर्डीच्या साई दरबारात भक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; फक्त दर्शन आणि आरती हवी असेल तर...'

Shirdi Sai Sansthan:  साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने सुधारित देणगी धोरणास मान्यता दिली आहे. काय आहे हे धोरण? सविस्तर जाणून घेऊया. 

May 14, 2025, 03:49 PM IST

अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयातील भिकाऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात चार भिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

Apr 9, 2025, 08:19 PM IST

साईंच्या शिर्डीत भाविकांची लूट थांबेना...; 500 चं पूजासाहित्य 4000 रुपयांना विकत परदेशी भाविकांना गंडा

Shirdi Saibaba : देवाच्या दारी सुरुये फसवणुकीचा कारभार. साईंच्या शिर्डीत भक्तीमय वातावरणाला फसवणुकीचं गालबोट. कधी थांबणार हा सर्व प्रकार? 

 

Feb 17, 2025, 12:56 PM IST

शिर्डीला पोहचण्याआधीच अघटित घडलं; गुरूपौर्णिमा उत्सवासाठी मुंबईतून पायी निघालेल्या साई भक्तांचा वाटेतच मृत्यू

गुरूपौर्णिमा उत्सवासाठी मुंबईतून पायी चालत निघालेल्या साई भक्तांचा वाटेतच मृत्यू झाला आहे. हे साईभक्त कल्याणमधील राहणारे होते. 

Jul 17, 2024, 08:41 PM IST

मुंबई ते शिर्डी प्रवास सुसाट! समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा तुमच्या सेवेत; कुठून कुठपर्यंत जाता येणार?

Samruddhi Mahamarg Third phase Inauguration : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गानं एक वेगळी क्रांती घडवलेली असतानाच यात आता आणखी एक भर पडली आहे. 

 

Mar 4, 2024, 08:17 AM IST

शरद पवारांनी काय केलं? म्हणणाऱ्या मोदींना जयंत पाटलाचं जोरदार प्रत्युत्तर; शेअर केला भाषणाचा 'तो' Video

Jayant Patil On Narendra Modi : शरद पवार कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा जाहीर प्रश्न नरेंद्र मोदी यांनी शिर्दीच्या सभेत विचारला. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी मोदींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर (Maharastra Politics) दिलंय.

Oct 26, 2023, 09:17 PM IST

तुम्ही खात असलेली मिठाई नकली ? प्रसादाच्या नावाखाली शिर्डीतही विकला जातोय भेसळयुक्त पेढा

त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसादाचा पेढा बनवण्यासाठी वापरण्यात आलेले विना दुधाचा बनावट खवा जप्त करण्यात आल्यानंतर आता याचं शिर्डी कनेक्शनही समोर आलंय. साईंच्या मंदिराबाहेर मिळणारा पेढाही विना दुधाचा असल्याची बाब उघड झालीय. सणासुदीच्या दिवसात नकली खवा वापरून भाविकांच्या आरोग्याशी राजरोसपणे खेळ सुरूंय. 

Sep 15, 2023, 10:54 PM IST

काचा फुटून प्रवासी रस्त्यावर पडले; शिर्डी येथील भक्तनिवासाजवळ बसचा थरारक अपघात

शिर्डीत बस दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला आहे. काचा फुटल्या, प्रवासी  बसबाहेर पडले.  हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Aug 13, 2023, 08:21 PM IST

साईबाबांना 7 कोटी 3 लाखांची गुरुदक्षिणा; गुरुपौर्णिमा उत्सवात भरभरून दान

गुरुपौर्णिमा उत्सवनिमित्ताने साईबाबांची प्रतिमा आणि ग्रंथाची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली होती.  

Jul 6, 2023, 04:27 PM IST

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आई-वडिलांसह 18 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

Samruddhi Highway Accident: कोपरगाव तालुक्यात समृध्दी महामार्गावर उभ्या असलेल्या आयशरला क्रुझर गाडीने धडक दिल्याने मोठा भीषण अपघात घडला आहे.

Jun 30, 2023, 11:39 AM IST

सावधान! साई संस्थानाबाबत बदनामी कराल तर... दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून साईबाबा संस्थानाबाबत चुकीची अफवा पसरवली जात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय.

Jun 22, 2023, 03:21 PM IST