शिवबंधन

Mumbai Urmila Mataondkar Will Enter In Shivsena Party Today PT7M38S

मुंबई | उर्मिला मातोंडकर आज शिवबंधनात अडकणार

मुंबई | उर्मिला मातोंडकर आज शिवबंधनात अडकणार

Dec 1, 2020, 04:55 PM IST
Mira Bhayender Independent Candidate MLA Geeta Jain Enter In Shivsena Party PT40S

मुंबई | गीता जैन यांनी मातोश्रीवर बांधून घेतलं शिवबंधन

मुंबई | गीता जैन यांनी मातोश्रीवर बांधून घेतलं शिवबंधन

Oct 24, 2020, 06:55 PM IST

चकमकफेम प्रदीप शर्मांच्या हाती शिवबंधन

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे.

Sep 13, 2019, 07:35 PM IST

अवधूत तटकरेंचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला 

Sep 9, 2019, 06:25 PM IST
Igatpuri Congress MLA Nirmala Gavit Joins Shiv Sena PT4M59S

मुंबई : निर्मला गावित यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : निर्मला गावित यांचा शिवसेनेत प्रवेश

Aug 21, 2019, 02:30 PM IST

राष्ट्रवादीला धक्का, 'घड्याळ' सोडून सचिन अहिरांनी बांधलं 'शिवबंधन'

मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला.

Jul 25, 2019, 11:58 AM IST

शिवबंधनातले वाघ अडकणार शिव अंगठीत

शिवसेनेच्या वाघांची रोखलेली बोटे आता शिव अंगठीने उजळली नाहीत तरच नवल.

Jan 22, 2018, 07:05 PM IST

शिवसेनेच्या शिवबंधनानंतर आता भाजपनं आणलं अटल बंधन

शिवसेनेच्या शिवबंधनानंतर आता भाजपनंही अटल बंधन आणलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटल बंधनचा धागा बांधत, भाजपनं या कार्यक्रमाची सुरुवात केली. या अटल बंधनच्या माध्यमातून प्रत्येक बूथ, कार्यकर्त्यापर्यंत पोहोचत पक्ष मजबूतीचं काम करणार असल्याचं भाजपनं यावेळी स्पष्ट केलं. 

Aug 16, 2016, 10:24 AM IST

कसं तुटलं शिवबंधन? वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर?

शिर्डीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एवढंच नव्हे तर आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देखील मिळणार आहे.

Feb 4, 2014, 04:25 PM IST

`धागे बांधण्यापेक्षा, युवकांच्या जवळ जा, प्रश्न समजून घ्या`

शिवसेनेच्या शिवबंधनावर राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे, धागे बांधून कुणी कुणाच्या बंधनात अडकत नसतं, यापेक्षा युवकांच्या जवळ जा आणि लोकांचे प्रश्न समजून घ्या, असा सल्ला आणि टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे.

Jan 24, 2014, 09:59 PM IST

शिवसेनेच्या `शिवबंधना`वर अजित पवार म्हणतात...

शिवसेनेच्या शिवबंधन सोहळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केलीय. गंडेदोरे बांधून कार्यकर्ते टिकत नाही. बाळासाहेब नसतानाही शिवसेनेला त्यांचा आवाज ऐकवण्याची वेळ का आली? असा सवाल अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना केलाय.

Jan 24, 2014, 01:27 PM IST

शिवसेनाप्रमुख आणि शिवबंधनाचा धागा!

शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिन आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आज प्रतिज्ञा दिन साजरा करत आहे.

Jan 23, 2014, 01:44 PM IST