इंद्राणी मुखर्जीला जेजे रुग्णालयात केले दाखल
शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला शुक्रवारी रात्री जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून इंद्राणी तुरुंगात आहे.
Apr 7, 2018, 07:58 AM ISTइंद्राणीची प्रकृती स्थिर पण गंभीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2015, 08:14 AM ISTगोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे इंद्राणी बेशुद्ध नाही : रिपोर्ट, प्रकृती चिंताजनक
शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने अती गोळ्या सेवन केले नसल्याचे फॉरेन्सिक लॅबच्या तपासणीनंतर पुढे आले आहे. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, इंद्राणीला हॉस्पीटलमध्ये जाऊन भेटण्याची वकिलांची मागणी विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
Oct 3, 2015, 08:12 PM ISTगुवाहटीत येऊन जबाब घ्या : मिखिल बोरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2015, 01:21 PM ISTइंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 09:30 PM ISTशीना हत्याप्रकरण: इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला कोलकातातून अटक
शीना बोरा हत्याप्रकरणात स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जींची पत्नी इंद्राणीच्या अटकेनंतर प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागलंय. तर तिकडे कोलकातामधून पोलिसांनी इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला अटक केलीय.
Aug 26, 2015, 06:52 PM ISTमाझ्या बहिणीला इंद्राणी मुखर्जीने का मारलं मला माहितीय - मिखाईल बोरा
शीना बोरा हत्याप्रकरण... या हायप्रोफाईल हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला आता 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. शीना बोरा ही इंद्राणीची बहीण नसून मुलगी असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. सोबतच मिखाईल बोरा नावाचा इंद्राणीचा मुलगाही आहे.
Aug 26, 2015, 04:46 PM IST