शुक्राचं भ्रमण

सूर्याच्या कुंडलीत शुक्र!

पृथ्वीपासून १५ कोटी किलोमीटर दूर अंतरावर, १५ कोटी डिग्री सेल्सियस तापमान... सूर्यापर्यंत पोहचण्यापूर्वीच कोणतीही वस्तू जळून राख होईल... पण, इतकं भयंकर तापमान असलं तरी या ब्रम्हांडात आणखी कोणी तरी आहे जो पृथ्वीच्या तुलनेत सूर्याच्या कितीतरी पट जवळ आहे. शतकातून एकदाच तो पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधोमध उभा ठाकतो आणि थेट सूर्याशी सामना करतो...

Jun 6, 2012, 12:01 AM IST

६ जूनला आकाशात दिसणार अद्भूत दृश्य

6 जूनला खगोलप्रेमींसाठी एक सुवर्णसंधी आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्या कक्षेमधून शुक्राचं भ्रमण होणार आहे. हे दृश्य 6 जून रोजी पाहायला मिळणार आहे. खगोलप्रेमी यासाठी विशेष तयारीही करत आहेत.

May 31, 2012, 04:50 PM IST