Shukra-Ketu Yog: कन्या राशीत बनणार 'शुक्र-केतु' योग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Shukra-Ketu Yog: शुक्र ग्रह 3 नोव्हेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश केला आहे. यावेळी केतू तूळ राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, कन्या राशीमध्ये शुक्र आणि केतूचा संयोग तयार होत असल्याने शुक्र केतू योग तयार झाला आहे.
Nov 3, 2023, 11:43 AM IST