शुक्र ग्रह

जुलै महिन्यात 2 वेळा राशी बदल करणार शुक्र ग्रह; 'या' राशींच्या व्यक्तींची होणार भरभराट

Venus Planet Transit In Cancer And Leo: ज्योतिष्य शास्त्रानुसार, पहिल्यांदा शुक्र 7 जुलै रोजी चंद्राच्या स्वतःच्या राशीत कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर त्याच महिन्यात 31 जुलै रोजी सूर्य स्वतःच्या राशीत सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 

Jun 16, 2024, 07:46 AM IST

‘हो, खरंच ‘या’ ग्रहावर एलियन्स आहेत!’ NASA च्या शास्त्रज्ञाचा जाहीर खुलासा

Venus Solar System Viral News: सूर्यमालेत एलियनचं अस्तित्व आहे की नाही हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. दरम्यान नासाच्या एका वैज्ञानिकाने घनदाट अम्लीय वातावरणाखाली 475°C (900°F) तपमान सहन करणारा ग्रह कदाचित आपल्या सूर्यमालेतील एलियन अस्तित्व दाखवणारा शेवटचा ग्रह असेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. 

 

Aug 25, 2023, 11:32 AM IST

कुप्रसिद्ध टायटन पाणबुडीचा मालक आता 1000 लोकांना शुक्र ग्रहावर पाठवणार! जायचं का?

सध्या भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राकडे झेपावले आहे. यासह मनावाला अंतराळात पाठवण्यासाठी गगनयान मोहिची तयारी देखील भारताची इस्रो ही अंतराळ संस्था करत आहे. तर, दुसरीकडे चंद्र आणि मंगळ ग्रहावर वसाहत उभारण्यासाठी NASA प्रयत्न करत आहे. अशातच आता टायटन पाणबुडीची निर्मी करणारी कंपनी ओशनगेट कंपनी 1000 लोकांना शुक्र ग्रहावर पाठवण्याचा प्लान बनवत आहे. 

Aug 3, 2023, 04:51 PM IST

मकर राशीत शनि शुक्राची होणार युती, 12 राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या

Shukra Gochar: 2022 हे वर्ष संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी सुखदाता शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनिदेव विराजमान असून 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 20 दिवस ही युती असणार आहे. 

Dec 20, 2022, 05:02 PM IST

Shukra Grah: शुक्राच्या उदयामुळे या राशींसाठी अच्छे दिन! या लोकांना होणार फायदा

Shukra Uday: ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या स्थितीवर भाकीत वर्तवत असतं. शुक्र ग्रह 2 ऑक्टोबर 2022 मध्ये अस्ताला गेला होता. यामुळे मांगलिक कार्यांचा खोळंबा झाला होता. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, धनाचा कारक आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र शुभ स्थितीत असतो. त्यांना आयुष्यात चांगला प्रभाव दिसून येते. 50 दिवसानंतर शुक्र वृश्चिक राशीत उदित झाला आहे.

Nov 27, 2022, 07:23 PM IST

Rashi Parivartan: शुक्र, बुध आणि सूर्य वृश्चिक राशीत करणार प्रवेश, या राशींना मिळणार लाभ

दर महिन्याला ठरावीक ग्रहांचा गोचर होत असतो. त्यामुळे कोणता ग्रह कोणत्या राशीत स्थित यावरून ज्योतिष अंदाज बांधत असतात. आता नोव्हेंबर महिन्यात एकापाठोपाठ एक असे तीन ग्रह वृश्चिक राशीत (Vruschik Rashi) प्रवेश करणार आहेत. 

Nov 6, 2022, 04:10 PM IST

शुक्रावरील थंड हवेचं ठिकाण

शुक्र ग्रहावर अत्यंत थंडगार वातावरण असणारं ठिकाण आढळल्याची माहिती शास्त्रज्ञांकडून मिळाली आहे. शुक्रावर कार्बन डायऑक्साईड हिमरुपात अस्तित्वात असल्याचं मानलं जातंय. यूरोपिय अंतराळ एजंसीने `व्हिनस एक्सप्रेस सेटेलाइट`चा वापर करून पाच वर्षे अभ्यास करून शुक्र ग्रहाबद्दल हा निर्णय निकालात आणला आहे.

Oct 3, 2012, 09:07 PM IST