शेतकरी आत्महत्या

गेल्या वर्षभरात देशात 5 हजार 650 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

देशातला आणि प्रामुख्यानं राज्यातला कृषी व्यवसाय किती खडतर परिस्थितीतून जातोय, याचं अत्यंत धक्कादायक वास्तव सरकारच्याच आकडेवारीतून पुढे आलंय. 

Jul 19, 2015, 05:22 PM IST

विदर्भ, मराठवाड्यासारखं शेतकरी आत्महत्येचं लोण आता कोकणात

संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यांनी त्रस्त असताना, हे लोण आता कोकणातही पोहोचलंय. हापूसची परदेशवारी जिथून होते त्याच देवगड मध्ये कर्जबाजारी आंबा उत्पादक शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केलीय. 

May 4, 2015, 07:41 PM IST

शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा काहीच मोठे नाही - पंतप्रधान

शेतकऱ्यांच्या जीवनापेक्षा काही मोठे नाही, असं सांगत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी सर्व सदस्यांनी दिलेल्या सूचना ऐकण्यासा आपण तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं. दिल्लीत काल घडलेल्या घटनेमुळं आपण अतिशय दु:खी झालो असंही ते म्हणाले. 

Apr 23, 2015, 05:10 PM IST

जंतरमंतरवर मानवतेची हत्या - भाजप

 दिल्लीत आप पक्षाची जंतरमंतरवर सभा होती, त्या दरम्यान एका शेतकऱ्यांने आत्महत्या केली, यावर सरकार म्हणून भाजपने आपली जबाबदारी न पाहता थेट आपवर हल्ला चढवला आहे, 

Apr 22, 2015, 04:34 PM IST

१० महिन्यात १५२ शेतकऱ्यांची आत्महत्या

दुष्काळाच्या छायेत आसणा-या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं दुष्टचक्र सुरु झालयं. गेल्या 10 महिन्यात 152 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Nov 27, 2012, 07:53 PM IST