मल्ल्याची कर्जमाफी करता मग शेतकऱ्यांची का नको, सरकारला विरोधकांचा सवाल
शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा करावी मग दिल्लीत जावे असे सांगत भांडवलदारांची कर्जमाफी करायला पैसे आहेत. राज्याच्या परिस्थितीला सावरण्यापेक्षा शब्दाचा खेळ करून फसवत आहेत. मागच्या सरकारने काय केलं त्यापेक्षा तुम्ही काय केलं ते सांगा, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
Mar 16, 2017, 01:19 PM ISTशिवसेनेचं फडणवीस सरकारला अल्टिमेटम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2017, 11:31 PM ISTशरद पवार मोदींच्या भेटीला, २० मिनीटं झाली चर्चा
शरद पवार मोदींच्या भेटीला, २० मिनीटं झाली चर्चा
Mar 15, 2017, 06:23 PM ISTमराठवाड्यात पुन्हा गारपीट, शेतकरी चिंतेत
लातूर शहरासह जिल्ह्यातल्या निलंगा, शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या काही भागांत मध्यरात्री आणि पहाटे अवकाळी पाऊस पडला.
Mar 15, 2017, 05:54 PM ISTशरद पवार मोदींच्या भेटीला, २० मिनीटं झाली चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.
Mar 15, 2017, 04:52 PM ISTतुरुंगात असलेल्या भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
सध्या तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी तीन पानी पत्र लिहीलं आहे.
Mar 15, 2017, 04:19 PM ISTशेतकऱ्यांना कर्जमाफी देणे चुकीचे - एसबीआय चेअरमन
देशाची सर्वात मोठी बँक एसबीआयच्या चेअरमन अरूंधती भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं चूक असल्याचं म्हटलं आहे.
Mar 15, 2017, 02:42 PM IST'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका'
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना दिले आहेत.
Mar 13, 2017, 06:01 PM ISTबटाटा विक्रीसाठी व्हॉट्सअॅपचा वापर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 10:51 PM ISTब्लॉग : शेतकऱ्यांचं कैवार 'दाखवायला' राजकीय पक्षांची चढाओढ
दीपक भातुसे
प्रतिनिधी, झी मीडिया
Mar 10, 2017, 01:02 PM ISTकर्जमाफीसाठी विरोधक, सेनेसोबत भाजप आमदारांचीही घोषणाबाजी
अधिवेशनात आज अजब चित्र पाहायला मिळालं. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली... विरोधकांसोबत शिवसेनेचे आमदारही उभे राहून घोषणा देऊ लागले... इतकंच काय तर भाजपच्या आमदारांनीही कर्जमाफीच्या समर्थनार्थ घोषणा केल्या... त्यामुळे, नक्की शेतकऱ्यांचा पुळका कुणाला जास्त? असा प्रश्न उपस्थित झाला.
Mar 9, 2017, 12:27 PM ISTकर्जमाफीच्या मुद्यावर अधिवेशनात गदारोळ
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजला.
Mar 9, 2017, 08:35 AM ISTशेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानसभा तहकूब
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानसभा तहकूब
Mar 8, 2017, 04:05 PM IST'वेळ आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ'
निवडणुकांमध्ये जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्यानं विरोधक निराश असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
Mar 5, 2017, 07:53 PM IST