शेतकरी

दारू, औषध आणि रसायनांवर शेतकऱ्यांचा जास्त खर्च - बाबा रामदेव

दारू, औषध आणि रसायनांसाठी शेतक-यांचा जास्त खर्च होतो असं वक्तव्य करून योगगुरू बाबा रामदेव यांनी खळबळ उडवून दिलीय.

Feb 24, 2018, 09:37 PM IST

राज ठाकरे यांची नरेंद्र पाटील यांनी घेतली भेट

शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र यांनी घेतली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीची चर्चा गुप्त ठेवण्यात आलेय.

Feb 24, 2018, 03:17 PM IST

शेतकऱ्यासाठी गुडन्यूज, गारपीट होण्याची शक्यता कमी

उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्यानं मागे घेतलाय. राज्याच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता दोन दिवसांपूर्वी वर्तवण्यात आली होती. मात्र हिमालय परिसरातल्या हवामानामध्ये झालेल्या बदलांनंतर इशारा मागे घेण्यात आल्याचं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट केलंय.

Feb 24, 2018, 01:28 PM IST

कीटकनाशक औषधातून विषबाधा : शेतकऱ्याला चार लाखांचे सानुग्रह द्या - नागपूर खंडपीठ

कीटकनाशक फवारणी दरम्यान विषबाधा होवून मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची सानुग्रह रक्कम द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे.

Feb 24, 2018, 08:10 AM IST

शिवतारेंच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणाऱ्या 'झी मीडिया' धमकावण्याचा प्रयत्न

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कुटुंबीयांच्या खासगी साखर कारखान्यासाठी नियम कसे पायदळी तुडवले जातायत, याचा पर्दाफाश 'झी २४ तास'नं केलाय. मात्र, याबाबत शिवतारेंपैकी कुणीही बोलायला तयार नाही. हा गैरव्यवहार उघड करणाऱ्या आमच्या टीमलाच दादागिरी करण्यात आली.

Feb 23, 2018, 10:24 PM IST

पुणे | सुखवार्ता | दौंडमध्ये शेतकरी घेतात बारमाही पीकं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 11:24 PM IST

विदर्भातील शेतक-यांसाठी रामदेव बाबांची महत्वपूर्ण घोषणा

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात आयोजित शेतकरी मेळाव्यात योगगुरु बाबा रामदेव यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.  

Feb 21, 2018, 04:40 PM IST

साप चावल्यानंतरही शेतकरी सुखरुप मात्र, सापाचा झाला मृत्यू

साप चावल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने मनुष्याचा मृत्यू झाल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. मात्र, आता एक विचित्र घटना समोर आली आहे.

Feb 21, 2018, 12:08 PM IST

नवी दिल्ली | पीक विमा योजनेतून ११ हजार कोटींचा परतावा - नरेंद्र मोदी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 21, 2018, 08:51 AM IST

रोखठोक | शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कधी?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 11:42 PM IST

डाळिंबाच्या संकटापासून शेवग्यानं वाचवलं, कोट्याधीश बनवलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 08:15 PM IST

साखर संकटावर गुऱ्हाळाचा उतारा, नाशिकच्या शेतकऱ्याचा उपक्रम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 08:09 PM IST

शेतकरी पंचनाम्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 07:53 PM IST