नाशकात शेतकरी संपाबाबत संभ्रम, काही शेतकऱ्यांचा संप सुरुच
Jun 3, 2017, 09:12 PM ISTशिवसेनेचा शेतकऱ्यांच्या संपाला पूर्ण पाठिंबा
शेतकरी संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. राज्यभरातून या संपाला उस्त्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आज या संपाचे परिणाम राज्यभर बघायला मिळत आहेत.
Jun 2, 2017, 03:12 PM ISTपुणतांब्यातल्या शेतकऱ्यांची सांमजस्याची भूमिका
शेतक-यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी पुणतांब्यातल्या शेतक-यांनी सामजस्याची भूमिका घेतली आहे. आज सकाळी गावात झालेल्या बैठकीनंतर सरकारची चर्चेला तयार असल्याचं गावक-यांनी झी 24 तासशी बोलताना म्हटलं आहे. कर्ममाफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या दोन प्रमुख मागण्या आहेत. त्याविषयी चर्चा करण्याची तयारी सरकारनं आधी दाखवलीय. पण अद्याप सरकारकडून कुठलही बोलावणं आलेलं नाही. तसं बोलावणं आलं तर चर्चेला तयार असल्याचं पुणतांब्यातल्या शेतक-यांनी म्हटलं आहे.
Jun 2, 2017, 12:12 PM IST