शोएब अख्तर

शोएब अख्तरने पाकिस्तानच्या कर्णधारला प्रश्नांनी घेरलं

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने पाकिस्तानी खेळाडूंना फटकारलंय, मिसबाह यांनाही त्यांनी बुजदिल म्हटलंय, भारताविरूद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला याचा संताप शोएबच्या बोलण्यात दिसत होता.

Feb 23, 2015, 11:51 PM IST

आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीशी शोएबचा 'निकाह'

 

कराची : पाकिस्तानचा तेज तर्रार गोलंदाज शोएब अख्तर आता एका नव्या वादात अडकलाय. 38 वर्षांच्या शोएबनं एका 20 वर्षीय तरुणीशी विवाह केल्याच्या बातमीनं चांगलीच खळबळ उडवून दिलीय.

शोएबनं पख्तूनखवा प्रांतातील हरिपूर भागात राहणाऱ्या एका तरुणीशी निकाह केल्याचं एका टीव्ही चॅनल रिपोर्टमध्ये म्हटलंय. हरिपूरमध्येच हा निकाह बुधवारी पार पडल्याचं सांगण्यात येतंय.  

Jun 26, 2014, 07:55 AM IST

17 वर्षीय मुलीसोबत लग्नाची बातमी शोएबनं नाकारली

रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून लोकप्रिय असणारा पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं आपण 17 वर्षीय मुलीशी विवाह करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. द एक्सप्रेस ट्रॅब्युन (The Express Tribune ) या पाकिस्तानी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार शोएब अख्तर येत्या 22 जूनला रावळपिंडी इथं 17 वर्षीय रुबाब खानसोबत निकाह करणार आहे. मात्र ट्विट करून शोएबनं हे वृत्त म्हणजे अफवा असल्याचं म्हटलंय.

Jun 8, 2014, 09:22 AM IST

भारतीय शोमध्ये शोएब अख्तर दिसणार

`एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा` या शोमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर गेस्ट जज म्हणून काम करणार आहे.

Apr 30, 2014, 07:24 PM IST

... आणि शोएब सचिनला घाबरला!

सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीला घाबरतो, असं विधान करणाऱ्या ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तरला तोंडावर पाडलंय पाकिस्तानच्याच एका माजी कर्णधारानं... वसीम अक्रमनं.

Nov 24, 2013, 06:19 PM IST

भारताच्या मागे पळू नका- शोएब अख्तर

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं भारताच्या मागे पळू नये, असं पाकिस्तानचा माजी वेगवान बॉलर शोएब अख्तरनं म्हटलं आहे.

Sep 12, 2013, 09:10 PM IST

`फिक्सिंग आमची संस्कृती`, अख्तरने काढली पाकची लक्तरं

क्रिकेटमध्ये फिक्सिंग करणं ही पाकिस्तानची संस्कृती असल्याचं धक्कादायक विधान पाकिस्तानी बॉलर शोएब अख्तरने केलंय. त्याच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानची क्रिकेट टीम चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Oct 7, 2012, 04:30 PM IST

शोएबला शिरायचंय कोचच्या भूमिकेत

पाकिस्तानचा सुपरफास्ट बॉलर शोएब अख्तरनं आपल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत परत यायचंय. पण, यावेळी त्याला खेळाडू म्हणून नाही तर बॉलिंग प्रशिक्षकाची भूमिका निभावण्याची इच्छा आहे.

Aug 18, 2012, 08:08 AM IST

शोएबसमोर थरथरायचे सचिनचे पाय - आफ्रिदी

शोएबचा चेंडू खेळताना सचिनचे पाय लटपटत असल्याचं मी पाहिलंय, असा दावा करत आफ्रिदीनं आपल्या मित्रासाठी ‘ बॅटिंग ’ केलेय. पण, सचिनबद्दल काहीतरी बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया क्रिकेटवर्तुळात व्यक्त होतेय.

Oct 9, 2011, 02:27 PM IST