शौचालय तोडले नगरसेविकेने केली मारहाण

शौचालय तोडले... नगरसेविकेने केली मारहाण

अनधिकृत शौचालय तोडल्यामुळे मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक तीनची नगरसेविका शितल म्हात्रे - कुलकर्णी यांनी पालिका अभियंता आनंद नेरूरकरना मारहाण केली .

Apr 5, 2012, 04:33 PM IST