श्रीहरीकोटा

ISROची कामगिरी, भारताचा CMS-01 उपग्रह यशस्वी प्रक्षेपित

 इस्रोने (ISRO) श्रीहरीकोटा (Sriharikota) येथून अत्याधुनिक दळणवळण उपग्रह (communication satellite CMS-01) यशस्वीरित्या प्रक्षेपित केला.  

Dec 17, 2020, 04:25 PM IST

भारताच्या ताकदवान इमेजिंग सॅटेलाईटचं आज लॉन्चिंग

भारताच्या रडार इमेजिंगची शक्ती अनेक पटींनी वाढणार आहे. 

Dec 11, 2019, 07:34 AM IST

इस्त्रो २७ मिनिटांत १४ सॅटेलाइट्स लॉन्च करणार

२७ मिनिटांत १४ उपग्रह अवकाशात पाठवले जाणार 

Nov 24, 2019, 11:11 AM IST
PM Narendra Modi Tweet For Chandrayana 2 PT1M17S

श्रीहरीकोटा । चांद्रायान-२ । '१३० कोटी भारतीय ज्या क्षणाची वाट पाहात तो आलाय'

श्रीहरीकोटा । चांद्रायान-२ । '१३० कोटी भारतीय ज्या क्षणाची वाट पाहात तो आलाय'

Sep 6, 2019, 03:15 PM IST
Chandrayan 2 To Land On Moons South Pole PT4M42S

श्रीहरीकोटा | चांद्रयान -२ दुपारी २.४३ मिनिटांनी झेपावणार

श्रीहरीकोटा | चांद्रयान -२ दुपारी २.४३ मिनिटांनी झेपावणार

Jul 22, 2019, 12:35 PM IST

चांद्रयान - २ मोहिमेची तयारी पूर्ण; नवा इतिहास रचण्यास इस्रो सज्ज

'चांद्रयान २'साठी इस्त्रोचा 'बाहुबली' सज्ज; मोहिमेचं काऊंटडाऊन सुरु 
 

Jul 14, 2019, 06:46 PM IST

इस्त्रोची गरुडझेप : एकाचवेळेस सोडणार ३१ उपग्रह

येत्या १२ जानेवारीला एकाचवेळी ३१ उपग्रह अवकाशात सोडले जाणार

Jan 9, 2018, 09:05 PM IST

मंगळानंतर इस्रोची सूर्यावर स्वारी

२०१९ मध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारत मोहीम आखणार आहे. 

Nov 23, 2017, 09:56 PM IST

इस्रोची भरारी झेप, एका दमात 104 उपग्रह झेपावलेत

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आज एका दमात 104 उपग्रह सोडण्याचा जागतिक विक्रम करणार आहे. आज सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी श्रीहरीकोटाहून इस्रोचे अत्यंत भरवशाचे प्रक्षेपक पीएसएलव्हीच्या PSLV C 37 द्वारे ही मोहीम पार केली जाणार आहे. 

Feb 15, 2017, 09:34 AM IST

इस्रोची भरारी, एकाचवेळी २० उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक गौरवास्पद कामगिरी केली आहे. तब्बल २० उपग्रह अवकाश पाठवून विक्रम केलाय. 

Jun 22, 2016, 10:14 AM IST

श्रीहरीकोटा येथून दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

 इस्रोने आयआरएनएसएस-१जी उपग्रहाचे पीएसएलव्ही सी३३ मार्फत अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.  

Apr 28, 2016, 02:47 PM IST

इस्त्रो करणार IRNSS -1G हा उपग्रह प्रक्षेपित

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो श्रीहरीकोटा इथून दिशादर्शक मालिकेतील शेवटचा उपग्रह IRNSS -1G हा प्रक्षेपित करणार आहे.

Apr 28, 2016, 10:03 AM IST

PSLV C-30 चं श्रीहरीकोट्याहून यशस्वी उड्डाण, अॅस्ट्रोसॅटचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोनं अंतराळ मोहीमेत पुन्हा एकदा भारताचा झेंडा रोवला आहे. भारतीय बनावटीच्या अॅस्ट्रोसॅट या उपग्रहाचं आज सकाळी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 'अॅस्ट्रोसॅट' ही भारताची अंतराळातील पहिली वेधशाळा आहे. अंतराळात वेधशाळा असलेला भारत हा चौथा देश आहे.

Sep 28, 2015, 11:21 AM IST