श्रेयस अय्यर

कर्णधार म्हणून मी कसा...; विजयानंतर गंभीरने घेतलं अय्यरचं क्रेडिट? नेमकं काय म्हणाला श्रेयस?

Gautam Gambhir: इंडियन प्रीमियर लीग फायनलमध्ये पोहोचली तेव्हा कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अय्यरला गौतम गंभीरला स्वतःपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाल्याबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं म्हटलंय.

May 27, 2024, 09:03 AM IST

कोण आहे श्रेयस अय्यरची रुमर्ड गर्लफ्रेंड?

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात अनेक संघांनी आपला कर्णधार बदलला. यात मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स या संघांचा समावेश आहे. पण कोलकाता नाईट रायडर्सने जुन्याच कर्णधारावर विश्वास ठेवलाय

Mar 29, 2024, 09:21 PM IST

आयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली, बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 सुरु होण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा अवधी राहिला आहे. त्याआधी टीम इंडियाचे युवा स्टार सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली आहे. बीसीसीआयने (BCCI) या दोघांचाही सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश केला आहे.

Mar 19, 2024, 02:11 PM IST

आदित्य ठाकरेचा श्रेयस अय्यरला मोठा झटका

Ranji Trophy : मुंबईच्या वानखेडे मैदानावर रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवला जातोय. मुंबई आणि विदर्भ संघात अंतिम सामनाचा थरार रंगत असून मुंबईने आघाडी घेतली आहे. या सामन्यात अजिंक्य राहाणे, श्रेयस अय्यर आणि मुशीर खानने दमदार फलंदाजी केली.

Mar 12, 2024, 05:58 PM IST

सरफराज, जुरेलला सेंट्रल कॉन्ट्रेक्टमध्ये स्थान नाही, काय आहे नियम?

BCCI Centreal Contract Rules: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी नव्या वर्षाची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर केली आहे. या यादीत  30 खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून सहा दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्या आला आहे. तर काही नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 

Feb 28, 2024, 09:26 PM IST

BCCI Central Contract : पंगा घेणाऱ्या खेळाडूंची बीसीसीआयने घेतली शाळा, एका ओळीत शिकवला धडा!

बीसीसीआयशी पंगा घेणं श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना महागात पडलं आहे. या दोन्ही स्टार खेळाडूंना बीसीसीआयने करार यादीतून डावललं आहे.

Feb 28, 2024, 08:37 PM IST

BCCI च्या ग्रेड ए+ श्रेणीत फक्त 'हे' चार खेळाडू; कमावणार 7 कोटी रुपये; वाचा यादी

बीसीसीआयने आपल्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. हा वार्षिक करार 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. 

 

Feb 28, 2024, 07:07 PM IST

ईशान किशन, श्रेयस अय्यरला मोठा धक्का, बीसीसीआय काँट्रेक्टमधून बाहेर... 'या' युवा खेळाडूला लॉटरी

BCCI Annual Contract List: भारतीय क्रिकेट बोर्डातर्फे दरवर्षी खेळाडूंच्या सेंट्रल कॉन्ट्रेक्ट लीस्टची घोषणा केली जाते. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या चार वेगवेगवळ्या कॅटेगरीत या खेळाडूंची निवड होते. 

Feb 28, 2024, 06:58 PM IST

Ranji Trophy : श्रेयस अय्यर धडधडीत खोटं बोलला? रोहितने झापल्यावर नाईलाजाने घेतला मोठा निर्णय!

Shreyas Iyer Fitness : श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या (Ranji Trophy Semifinal) सामन्यासाठी स्वत:ला उपलब्ध असल्याचं घोषित केलंय. मुंबई क्रिकेट असोसिएशनने याची माहिती दिली आहे.

Feb 27, 2024, 07:10 PM IST

टीम इंडियावर नवं संकट! विराट कोहलीनंतर स्टार फलंदाज इंग्डंलविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने खेळवण्यात आले असून तीन कसोटी सामने शिल्लक आहेत. पण त्याआधीच टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीनंतर आणखी खेळाडू मालिकेतून बाहेर पडलाय. 

Feb 9, 2024, 02:21 PM IST

IND vs ENG: अखेर विराटशी बोलणं झालं, प्लॅनही ठरला! 'या' दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा

Virat Kohli, Indian Team Selection: गेल्या काही दिवासांपासून तिसऱ्या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात येणार असल्याचं म्हटलं जातं होतं. याशिवाय पुढच्या सामन्यांमध्ये विराट कोहलीचा समावेश केला जाणार का प्रश्नही चाहत्यांच्या मनात आहे. 

Feb 7, 2024, 05:38 PM IST

IND vs ENG Test : श्रेयस अय्यरचं बेसिक गंडलं! आता पुन्हा 'रिस्टार्ट', इंग्लंड मालिकेपूर्वी घेतला मोठा निर्णय

Shreyas Iyer In Ranji Trophy 2024 : आगामी इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सामन्यात (IND vs ENG Test) श्रेयसला स्थान मिळेल की नाही? असा सवाल उपस्थित होत असतानाच आता श्रेयस अय्यरने मोठा निर्णय घेतला आहे.

Jan 9, 2024, 10:50 PM IST

6 डिसेंबर क्रिकेट जगतासाठी खास, तब्बल 11 खेळाडूंचा वाढदिवस

Cricketers Birthday : सहा डिसेंबर ही तारीख क्रिकेट जगतासाठी खास आहे. क्रिकेट जगतातील तब्बल 11 खेळाडूंचा या दिवशी वाढदिवस आहे. योगायोग म्हणजे यातले पाच खेळाडू भारतीय आहेत. 

Dec 6, 2023, 06:13 PM IST

शुभमन गिलसह अनेक क्रिकेटर्सला जाणवतो क्रॅम्पचा त्रास, क्रॅम्प येण्याची कारणे आणि उपाय?

वर्ल्डकप स्पर्धा आता अगदी अंतिम टप्प्यात आहे. रविवारी अंतिम सामना इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा रंगणार आहे. वर्ल्डकप दरम्यान अनेक क्रिकेटर्सचा क्रॅम्पचा त्रास सहन करावा लागला. यामागची कारणे आणि उपाय जाणून घेणार आहोत.

Nov 17, 2023, 09:34 AM IST

IND vs SL : वानखेडेत 'लंका'दहन! ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

India vs Sri Lanka : टीम इंडियाकडून शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 80 हून अधिक धावा केल्या. तर भारतीय फास्टर बॉलर्सने एकामागून एक विकेट्स खोलल्या. या विजयासह सेमीफायनलमध्ये (Team India In World Cup 2023 Semi finals) पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट घेतल्या. 

Nov 2, 2023, 08:34 PM IST