श्रेयस अय्यर

आयपीएलमधून दिल्ली आऊट

आयपीएलच्या ११व्या हंगामातू दिल्लीचा संघ बाद झालाय. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला विजयाची अंत्यत आवश्यकता होती संघाला विजय मिळवण्यात अपयश आले. 

May 11, 2018, 12:13 PM IST

विराटचा पराभव पण रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला बसला धक्का

रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला मोठा धक्का

Apr 30, 2018, 12:01 PM IST

शिवम मावीनं टाकली यंदाच्या आयपीएलमधली सर्वात महागडी ओव्हर

दिल्ली आणि कोलकात्यामध्ये झालेल्या मॅचमध्ये कोलकात्याच्या शिवम मावीनं यंदाच्या आयपीएलमधल्या सर्वाधिक रन दिल्या आहेत.

Apr 29, 2018, 05:58 PM IST

गौतम गंभीरचा दिल्लीच्या कर्णधारपदाचा राजीनामा, श्रेयसकडे नेतृत्व

आयपीएलच्या ११व्या हंगामाच्या सुरुवातीलाच संघाची कामगिरी चांगली होत नसल्याने गौतम गंभीरने दिल्लीच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय.

Apr 25, 2018, 04:14 PM IST

'ते खेळाडू खोटं बोलतात'

वर्ल्ड कपला आता जवळपास १६ महिन्यांचा कालावधी बाकी आहे. 

Feb 19, 2018, 10:37 PM IST

भारतानं टॉस जिंकला, इतिहास घडवण्यासाठी 'विराट'ब्रिगेड मैदानात

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं टॉस जिंकला आहे.

Feb 10, 2018, 04:17 PM IST

मोहालीत टीम इंडियाच्या शानदार विजयाची ५ कारणे

धर्मशालामध्ये झालेल्या वनडे सामन्यात ज्याप्रकारे टीम इंडियाचा पराभव झाला होता, त्याने टीम इंडियावर चांगलाच दबाव आला होता. पण मोहालीला येता येता टीम इंडिया आपल्या रंगात पुन्हा रंगली. 

Dec 13, 2017, 09:29 PM IST

दारुण पराभवानंतर भारतीय संघानं केलं असं काही...

धर्मशालामध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या वनडेमध्ये श्रीलंकेनं भारताचा दारुण पराभव केला

Dec 11, 2017, 06:03 PM IST

राहुल द्रविडचा हा एकलव्य टीम इंडियात

  मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यरला न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या टी-२० सिरीजसाठी टीम इंडियात सामिल करण्यात आले. 

Oct 23, 2017, 08:59 PM IST

शेवटच्या टेस्टसाठी भारतीय टीममध्ये या दोघांचा समावेश

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या आणि चौथ्या टेस्टसाठी भारतीय टीममध्ये बदल करण्यात आले आहेत.

Mar 25, 2017, 07:26 AM IST

धरमशाला टेस्टमध्ये विराटच्या खेळण्याबाबत सस्पेन्स कायम

धरमशाला टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कॅप्टन विराट कोहली अखेरच्या टेस्टला मुकण्याची चर्चा आहे. 

Mar 23, 2017, 09:12 PM IST

मुंबईकर बॅटसमनचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईत द्विशतक

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात मुंबईचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने द्विशतक केलं. 

Feb 19, 2017, 09:38 PM IST

टीम इंडियात स्थान न मिळाल्यानं श्रेयस अय्यर नाराज

भारताच्या आगामी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टीममध्ये मुंबईच्या श्रेयस अय्यरला संधी मिळाली नाही.

May 31, 2016, 04:47 PM IST

IPLमध्ये हे पाच भारतीय खेळाडू होऊ शकतात मॅक्सवेल

दरवर्षी आयपीएलमध्ये एखादा अनोळखी चेहरा स्टार म्हणून सर्वांसमोर येतो. या आयपीएलमध्येही असे काही खेळीडू आहेत की जे याआधी स्पॉट लाईटमध्ये नव्हते. मात्र त्यांच्या प्रदर्शनाने सर्वांना आश्चर्यचकीत करण्यास तयार आहेत. तर कोण आहेत ते खेळाडू जे आजवर स्पॉट लाईटमध्ये नव्हते. 

Apr 9, 2015, 07:36 PM IST