close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

संघर्षाला हवी साथ

Sangharshala Havi Saath Supar 20 PT21M39S

संघर्षाला हवी साथ 'सुपर २०' : संघर्षविरांची मुंबई सफर

संघर्षाला हवी साथ 'सुपर २०' : संघर्षविरांची मुंबई सफर

Jul 31, 2019, 12:40 PM IST

संघर्षाला हवी साथ : परिस्थितीशी झगडण्यासाठी जान्हवीला आपल्या मदतीची गरज

अलिबाग तालुक्यातील वाघोली या छोटयाशा खेडेगावात राहणारी जान्हवी पाटील...

Jul 23, 2019, 09:52 AM IST

संघर्षाला हवी साथ : घरात चूल पेटण्याचा प्रश्न, 'ती'च्या यशानं कुटुंबीयांसमोर आशेचा उजेड

पूनमच्या वडिलांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून २०१२ मध्ये आत्महत्या केली

Jul 19, 2019, 09:59 PM IST

संघर्षाला हवी साथ : दहावीच्या पुस्तकांचेही पैसे त्याच्याकडे नव्हते पण...

ऋषिकेशला भविष्यात सनदी अधिकारी व्हायचंय. त्यासाठी गरज आहे ती दानशूर हातांची...

Jul 19, 2019, 06:06 PM IST

संघर्षाला हवी साथ : परिस्थितीवर मात करून तो महापालिका शाळांत पहिला

घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळं डॉक्टर होण्याचं रफिकचं स्वप्न साकार होईल का? ही शंकाच आहे

Jul 18, 2019, 11:14 PM IST

संघर्षाला हवी साथ : शेतकरी वडिलांच्या आत्महत्येनंतरही 'ती' खचली नाही

सुषमासमोर शिकायचं कसं? हा मोठा प्रश्न आहे. म्हणूनच या गुणवंत विद्यार्थिनीच्या संघर्षाला साथ द्या...

Jul 18, 2019, 10:52 PM IST

संघर्षाला हवी साथ : वसतीगृहात राहून ९५.६० टक्के मिळवणाऱ्या तेजसचा हा संघर्ष

समाज कल्याणच्या वसतिशाळेतून तेजस राज्यात पहिला आलाय... आता त्याला आईच्या कष्टाचे पांग फेडायचे आहेत... सनदी अधिकारी होऊन समाजाचं देणं फेडायचंय...

Jul 18, 2019, 08:12 PM IST
Sangharshala Havi Saath Osmanabad Sushma Abhang Passed 10 Board In Difficult Situation PT2M26S

संघर्षाला हवी साथ : शेतकरी वडिलांच्या आत्महत्येनंतरही सुषमा खचली नाही

संघर्षाला हवी साथ : शेतकरी वडिलांच्या आत्महत्येनंतरही सुषमा खचली नाही

Jul 16, 2019, 12:10 AM IST
Sangharshala Havi Saath Aurangabad Santosh Shinde Passed 10 Board In Difficult Situation. PT3M25S

संघर्षाला हवी साथ | औरंगाबाद | दिव्याखाली अभ्यास करुन मिळवले ९० टक्के गुण

संघर्षाला हवी साथ | औरंगाबाद | दिव्याखाली अभ्यास करुन मिळवले ९० टक्के गुण

Jul 15, 2019, 10:25 PM IST
THANE RAFIKH SHEKH SANGHARSHALA HAVI SAATH PT2M22S

ठाणे | डॉक्टर होण्यासाठी रफिकला द्या मदतीचा हात

ठाणे | डॉक्टर होण्यासाठी रफिकला द्या मदतीचा हात THANE RAFIKH SHEKH SANGHARSHALA HAVI SAATH

Jul 13, 2019, 08:15 PM IST
PT3M15S

संघर्षाला हवी साथ । जळगाव । यश अवचारेला व्हायचंय इंजिनिअर

संघर्षाला हवी साथ । जळगाव । यश अवचारेला व्हायचंय इंजिनिअर

Jul 11, 2019, 01:58 PM IST

संघर्षाला हवी साथ : माँ जिजाऊंच्या माहेरघरातल्या अंकिताची संघर्षकहाणी

राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं माहेरघर असलेल्या बुलढाण्याची सुकन्या असलेल्या अंकिताची ही संघर्षकहाणी...

Jul 10, 2019, 10:07 PM IST
BULDHANA SANGHARSHALA HAVI SAATH PT2M32S

संघर्षाला हवी साथ : इंजिनिअर होण्यासाठी अंकिताला हवाय मदतीचा हात

संघर्षाला हवी साथ : इंजिनिअर होण्यासाठी अंकिताला हवाय मदतीचा हात

Jul 10, 2019, 10:05 PM IST
SATARA SHIVANI SANGHARSHALA HAVI SAATH PT2M42S

संघर्षाला हवी साथ : शिवानी दडसला 'आयपीएस' अधिकारी व्हायचंय

संघर्षाला हवी साथ : शिवानी दडसला 'आयपीएस' अधिकारी व्हायचंय

Jul 9, 2019, 10:20 PM IST

संघर्षाला हवी साथ : 'ती'ला पोलीस अधिकारी व्हायचंय!

घरच्या गरीबीची जाणीव शिवानीलाही आहे. तीदेखील घरकामात हातभार लावते

Jul 5, 2019, 07:16 PM IST