संचालकांवर दोषारोप

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक,17 संचालकांवर दोषारोप

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आजी माजी अध्यक्षासह 17 संचालकांवर बँकेचे आर्थिक नुकसान केल्या प्रकरणी जिल्हा उपनिबंधक यांनी दोषारोप ठेवलेत. 

Dec 30, 2017, 12:58 PM IST