छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिक आमनेसामने, शिंदे गटाकडून भुमरेंना तिकीट
महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली असून भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे.
Apr 20, 2024, 07:04 PM ISTMaharastra Politics: 'अंबादास दानवे फक्त अंगावर धावून गेले, मी मारलं असतं....', चंद्रकांत खैरे यांचं धक्कादायक वक्तव्य!
Chandrakant Khaire On aurangabad meeting dispute: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याचं पहायला मिळालं, यावर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 8, 2023, 08:35 PM IST