संप

व्यापाऱ्यांचा संप शेतकऱ्यांच्या, ग्राहकांच्या पथ्यावर!

कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सध्या संप पुकारलाय. मात्र, हा संप शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या पथ्यावर पडतोय.

Jul 12, 2016, 11:12 AM IST

बँकांची कामं सोमवारीच उरकून घ्या

बँकांची काम सोमवारच्या दिवशीच उरकून घ्या. बँक कर्मचारी संघटना AIBEA आणि AIBOA च्या वतीने ६ लाख बैंक कर्माचा-यांचा 12 आणि 13 जुलैला संप असणार आहे. 

Jul 10, 2016, 11:09 PM IST

कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी पुकारला संप

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसले आहे. त्याला राज्यभरातल्या बाजार समितींनी पाठिबा दर्शवला आहे. त्यामुळे याचा परिणाम उद्या जाणवणार आहे.

Jul 8, 2016, 09:12 PM IST

मुंबईत टॅक्सी-रिक्षा चालकांचा संप

मुंबईत आज टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी संपाचं हत्यार उपसलंय. ओला आणि उबर टॅक्सी वाहतूक कंपनी विरोधात हे संपाचं पाऊल उचललंय. त्यातच रेल्वे विस्कळीत झाल्याने मुंबई करांचे हाल होत आहेत.

Jun 21, 2016, 08:27 AM IST

मार्ड कायमस्वरुपी नरमले

मार्ड कायमस्वरुपी नरमले

May 5, 2016, 10:05 AM IST

तलाठी, मंडल अधिकारी बेमुदत संपावर

तलाठी, मंडल अधिकारी बेमुदत संपावर

Apr 26, 2016, 08:35 PM IST

राज्यातील तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचा संपाचा इशारा

अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्यावतीनं आंदोलनं करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा देण्यात आलाय.

Apr 20, 2016, 11:00 PM IST

मार्डच्या डॉक्टरांचा संप मागे

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि विनोद तावडेंच्या आश्वासनानंतर अखेर मार्डच्या डॉक्टरांनी आपला संप मागे घेताल आहे.

Apr 9, 2016, 06:22 PM IST

सराफांच्या संपात बाप्पा भाविकांना पावले

सराफांच्या संपात बाप्पा भाविकांना पावले

Apr 8, 2016, 08:28 PM IST

मुजोर सराफांना महिलांचा जोरदार दणका!

यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदीचा योग हुकणार आहे. कारण अजून सराफांचा संप सुरू आहे. कर चुकवण्यासाठी सुरू असलेल्या सराफांच्या या संपाला महिलांनी मात्र जोरदार दणका दिलाय. 

Apr 7, 2016, 02:17 PM IST