संप

औषधे आजच खरेदी करा, देशव्यापी संपाची हाक

तुम्हाला औषधं हवी असतील तरी ती आजच खरेदी करा. कारण ऑनलाईन औषध विक्रीविरोधात देशभरातील जवळपास ८ लाख विक्रेत्यांनी उद्या देशव्यापी संप पुकरलाय. यात राज्यातील संघटनाही सहभागी होणार आहेत.

Oct 13, 2015, 11:54 AM IST

बॉलिवूडचे तीन लाख कर्मचारी संपावर

बॉलिवूडचे तीन लाख कर्मचारी संपावर 

Oct 3, 2015, 02:04 PM IST

मुंबईत मरणंदेखील झालं कठीण... स्मशानभूमी कर्मचारी संपावर

मुंबईत मरणंदेखील झालं कठीण... स्मशानभूमी कर्मचारी संपावर

Oct 2, 2015, 08:48 AM IST

माल वाहतूकदारांचा बंद

माल वाहतूकदारांचा बंद

Oct 2, 2015, 08:41 AM IST

...तर डॉक्टरांचा राज्यव्यापी संप : मार्ड

केईम रुग्णालयामध्ये पेशंटच्या नातेवाईकांनी मार्डच्या डॉक्टरांना मारहाण केली म्हणून निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय. १२ तास उलटूनही डॉक्टरांनी अजूनही संप मागे घेतला नाही. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारण्यात येईल, असा इशारा डॉक्टरांनी दिलाय.

Sep 26, 2015, 11:54 AM IST

केईएममधील डॉक्टरांचा संप सुरुच, रुग्णांचे होतायेत हाल

केईएममधील तीन डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्यानंतर निषेध म्हणून संपावर गेले आहेत. हा संप दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. मात्र, कोणताही तोडगा न निघाल्याने सामान्य रुग्णांचे हाल सुरु झाले आहेत. डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. एकाच्या चुकीमुळे सर्वसामान्यांना त्रास का, अशी प्रतिक्रिया रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत.

Sep 26, 2015, 09:14 AM IST

डॉक्टरांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहणार

केईएम रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत तीन डॉक्टर जखमी झालेत. यामुळं मार्डनं इथं संप पुकारल्यानं परिस्थिती आणखी चिघळलीय... सुरक्षेबाबत ठोस उपाय केले जाणार नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा मार्डनं दिलाय. उद्या शनिवारीही दुसऱ्या दिवशीही हा संप सुरूच राहणार आहे. 

Sep 25, 2015, 10:17 PM IST

डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर केईएमचे डॉक्टर संपावर

लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर केईएमच्या तीन निवासी डॉक्टरांना मारहणा केल्यानंतर डॉक्टरांनी संपाचे हत्यार बाहेर काढले. या संपामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.

Sep 25, 2015, 09:21 AM IST

बँक कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

बँक कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

Sep 2, 2015, 02:47 PM IST

ओला-उबेर हटाओ! टॅक्सी संपाचा दुसरा दिवस

स्वाभिमान टॅक्सी युनियनचा संप आज दुसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. 

Sep 2, 2015, 09:46 AM IST

आज भारत बंद! संपात सहभागी होणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

देशभरातील कामगार संघटनांनी आज देशव्यापी संपाची हाक दिलीय. कामगार कायद्यातील कामगार विरोधी सुधारणांना विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आलाय. 

Sep 2, 2015, 09:20 AM IST