संभाजी नगर

महिन्यला फक्त 13 हजार रुपये पगार घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याची कमाई 21 कोटी 59 लाख 38 हजार

2 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सरकारलाच थोडा थोडका नाही तर तब्बल 21 कोटींचा गंडा घातलाय. छत्रपती संभाजीनगरात हा घोटाळा उघड झाला आणि एकच खळबळ उडाली. कोण आहे हा महाठग ज्यानं सरकारलाच कोट्यवधींना लुबाडलं.

Dec 23, 2024, 08:25 PM IST

छ. संभाजी नगरात 'लापता लेडीज', गेल्या 5 महिन्यात 156 वर महिलांनी सोडले घर; कारण धक्कादायक

Lapata Ladies in Chatrapati Sambhajinagar: गेल्या 5 महिन्यांत  संभाजी नगर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून 18 वर्षांवरील 286 महिला बेपत्ता झाल्या आहेत, नक्की काय आहेत याची कारणे? या महिला कुठं जात आहेत?

May 27, 2024, 04:44 PM IST

संभाजी नगरमध्ये ठेवीदारांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, इम्तियाज जलील आक्रमक

संभाजी नगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पंतसंस्थेच्या ठेवीदारांच्या मोर्चा काढलाय. आदर्श पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा झालाय आणि त्यात अनेकांचे पैसे अडकले आहेत, पैसे द्यावे सरकारने मध्यस्थी करावी यासाठी हा मोर्चा होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. त्यामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिसात झटपट झालेली पाहायला मिळाली.

Sep 16, 2023, 01:55 PM IST

Sambhaji Nagar Crime : आईनेच सांगितलं तिला संपव आणि... चारित्र्यावर संशय घेत पतीने मुलासह पत्नीचा घोटला गळा

Sambhaji Nagar Crime  : चारित्र्याच्या संशयावरुन दोघांमध्ये रात्री कडाक्याचे भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलाचा गळा आवळला. धक्कादायक बाब म्हणजे मुलाची आई यावेळी तिथेच उपस्थित होती.

Jan 9, 2023, 03:14 PM IST

शिष्यच निघाला चोर; जैन मंदिरात चोरी करणारा 2 दिवसांत पोलिसांच्या ताब्यात

Sambhaji Nagar Crime : कचनेर येथील जैन मंदिरातून (Jain Temple) एक कोटी किमतीच्या सोन्याच्या मूर्तीची (Gold idol) चोरी झाल्याची खळबळजन घटना शनिवारी समोर आली होती. पोलिसांनी आता या संशयित आरोपीला परराज्यातून अटक केली आहे

Dec 26, 2022, 10:58 AM IST