इच्छा असूनही डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध युद्ध पुकारू शकणार नाहीत कारण...
अमेरिकेच्या संसदेतील कनिष्ठ सभागृहात इराणविरुद्ध सैन्य कारवाईसाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकार सीमित...
Jan 10, 2020, 08:18 AM ISTहिवाळी अधिवेशनात अॅट्रॉसिटी विधेयक संमत
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अॅट्रॉसिटी विधेयक संमत करण्यात आलंय. यापूर्वी जातीवाचक शिवीगाळ झाल्यावर आरोप सिद्ध करण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागायचा. मात्र या कायद्यामुळं अॅट्रॉसिटीच्या खटल्यांना वेग मिळणार असून तक्रारीची दखल न घेणा-या अधिका-यांना तुरुंगात टाकण्याची तरतूदही यात करण्यात आली आहे.
Dec 22, 2015, 07:35 PM IST<B> <font color=red>लोकपाल विधेयक :</font></b> अण्णा हजारेंच्या लढ्याला अभूतपूर्व यश
राज्यसभेनंतर लोकसभेतही लोकपाल विधेयक मंजूर झालंय. यामुळे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालंय.
Dec 18, 2013, 01:21 PM IST<B> ४६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर लोकपाल विधेयक मंजूर </b>
`लोकपाल` विधेयक लोकसभेत सादर!
Dec 18, 2013, 12:30 PM IST`सुकन्या` योजनेला हिरवा झेंडा
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा ‘सुकन्या’ योजनेचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आलाय.
Sep 5, 2013, 09:43 AM IST