'महाराष्ट्रातही भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवणारा कायदा'
राजस्थानमध्ये या कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे.
Oct 23, 2017, 10:07 PM IST'लिव्ह इन'मध्येही घरगुती हिंसाचार कायदा लागू!
आता लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याऱ्या महिलांनाही मिळणार संरक्षण. आधी फक्त विवाहित महिलांसाठीच असणारा हा संरक्षण कायदा आता लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलांनाही लागू करण्याचा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलाय.
Jul 21, 2013, 01:14 PM IST