रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2017, 04:36 PM ISTगोव्यातील बीचवर मद्यपान करताना आढळलात तर...
यंदा, उन्हाळ्याच्या सुटीत गोव्याला निघाला असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.
May 6, 2017, 08:31 AM ISTसमुद्र किनाऱ्यांवर वायरलेस रेडिओला बंदी!
मुंबईतल्या सागरी किनारी भागात वायरलेस रेडिओच्या वापरावर बंदी घालण्यात आलीय. वायरलेस रेडिओमुळं देशाच्या सुरक्षिततेला धोका असल्याचं कारण देत, केंद्र सरकारनं ही बंदी घातलीय...
May 2, 2017, 10:53 AM ISTगुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर रात्रीस खेळ चाले!
गुहागर तालुक्यातल्या तवसाळ आगार काशिवंडेच्या समुद्राकिना-यावर अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार समोर आला आहे.
Nov 4, 2016, 09:49 PM ISTगुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर रात्रीस खेळ चाले!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 04:36 PM ISTरायगड समुद्र किनारी पर्यटक सुरक्षेसाठी २० लाख
आता सागरी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या योजनेतून चार तालुक्यात वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय.
Sep 1, 2016, 08:42 PM ISTरत्नागिरीतील समुद्र किनारी राहणाऱ्या ग्रामस्थांना धोका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2016, 10:13 PM ISTकोकणातील समुद्र किनाऱ्यावर शाम कदंब दुर्मिळ पक्षी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 06:25 PM ISTपालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळली अवैधपणे मासेमारी करणारी बोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2016, 07:34 AM ISTमुंबईतील जुहूच्या समुद्र किनारी चमत्कार, पाण्यात स्वयंप्रकाशी निळे जीव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2016, 03:28 PM ISTचेन्नई, पाँडेचरी किनारपट्टीवर चक्रीवादळाची भीती, समुद्र किनाऱ्यांवर हाय अलर्ट
पाँडेचरीच्या समुद्रकिनाऱ्या नजिक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळं आज दिवसभरात पाँडेचरी तसंच चेन्नई आणि लगतच्या पट्ट्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यावेळी वादळाचा अंदाजही वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे मच्छिमारांनी शक्यतो समुद्रात जाणं टाळावं असा इशाराही देण्यात आलाय.
Nov 9, 2015, 01:05 PM ISTधोक्याचा इशारा, मुंबई किनाऱ्यांवर लाटा उसळणार
पावसाचा पहिला वीकेंड चिंब झालाय. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरात दमदार पाऊस पडत आहे. दिवसभर मध्यम स्वरुपाच्या पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविलाय. दरम्यान, कोणीही समुद्रात जाऊ नये. कारण मोठ्या लाटा उसळणार आहेत, असा इशारा देण्यात आलाय.
Jun 13, 2015, 09:52 AM ISTरत्नागिरीच्या किनाऱ्यावर असे पाहुणे येती...
रत्नागिरीच्या किनाऱ्यावर असे पाहुणे येती...
Nov 22, 2014, 09:33 PM ISTमुंबईतील समुद्र किनाऱ्यावर पुन्हा विषारी मासे
मुंबईतील बीचवर फिरायला जाऊ नका, नाहीतर तुम्हाला धोक्याचा सामना करावा लागेल. जुहू समुद्र किनाऱ्यावर विषारी मासे दाखल झाले आहेत. त्यामुळे या माशांचा चावा तुमच्या जीवावर बेतला जाऊ शकतो.
Oct 26, 2013, 03:18 PM IST