जेव्हा नोरा समुद्र किनारा स्वच्छ करते
अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या डान्समुळे बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.
Sep 2, 2019, 02:11 PM IST'गोव्याच्या किनाऱ्यावर'...मद्यपान केल्यास होऊ शकते 'ही' शिक्षा
जाणून घ्या गोवा पर्यटन विभागाकडून केल्या गेलेल्या या नवीन नियमांबाबत
Jan 25, 2019, 01:59 PM ISTअजस्त्र लाटांमुळे सातपाटी समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याला भगदाड
धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला ४ ते ५ ठिकाणी मोठी भगदाडं पडली आहेत. यामुळे सातपाटी गावातल्या अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे
Jul 16, 2018, 11:58 AM ISTप्लास्टिकबंदीच कोळीबांधवांकडून स्वागत
समुद्रात दिवसेंदिवस प्लास्टिकचं प्रमाण वाढतंय आणि याचा थेट परिणाम कोळी बांधवांच्या मासेमारीवर होतोयं.
Jul 1, 2018, 05:47 PM ISTवसईत समुद्र किनाऱ्यावर तिघांचा बुडून मृत्यू
दरम्यान, विरारच्या अर्नाळा बीच वरच्या निसर्ग रिसॉर्ट मध्येही वर्षाच्या चिमुकलीचा बुडून मृत्यू झालाय
Jun 4, 2018, 11:10 AM ISTवसई | समुद्र किनाऱ्यावर तिघांचा बुडून मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 4, 2018, 10:31 AM ISTमुंबई | भांडुप, कांजुरमार्गमध्ये पावसाचे ३ बळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 4, 2018, 10:04 AM ISTदर्या किनारी असलेला फ्लॅट ५३ कोटी रूपयांना विकला
मुंबईतल्या वरळी सी फेस भागातला एक फ्लॅट तब्बल साडे त्रेपन्न कोटी रूपयांना विकला गेलाय.
Apr 2, 2018, 06:48 PM ISTनववर्षाच्या पहिल्यादिवशी समुद्रकिनारा केला स्वच्छ
वसईतील सुरुचीं बाग आणी आजुबाजूचा समुद्र किनारा स्वच्छ केला. जवळपास ४० ते ५० जण या उपक्रमात सहभागी झाले होते.
Jan 1, 2018, 05:22 PM ISTसुट्टीसाठी पर्यटकांची कोकणाला पसंती
सुट्टी, जवळच्या पर्यटनस्थळी घालवायची तर मग कोकणाशिवाय दुसरा पर्याय असुच शकत नाही. असं सध्याचं पुण्या मुंबईतल्या लोकांसाठी समिकरण झालंय.
Oct 23, 2017, 06:55 PM ISTरायगड । सुट्टीसाठी पर्यटकांची कोकणाला पसंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2017, 06:41 PM ISTVIDEO: समुद्र किनाऱ्यावर अचानक आली मगर आणि मग...
समुद्र किनाऱ्यावर तुम्ही फिरायला गेला असाल आणि त्यावेळी मोठ-मोठे मासे तुम्ही पाहीले असतील. पण, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना अचानक मगर आली तर?
Oct 7, 2017, 07:18 PM ISTअर्नाळा किनारी चिमुकल्या अपूर्वावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला
तुम्ही जर विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाणार असाल तर सावधान... कारण या समुद्र किनाऱ्यावर कुत्र्यांच्या टोळीनं दहशत माजवलीय.
Sep 24, 2017, 09:42 AM IST