राज्य कर्मचार्यांसाठी खूषखबर | अर्थसंकल्पामध्ये सातव्या वेतन आयोगाची तरतूद
Feb 7, 2018, 07:23 PM IST7th Pay Commission: केंद्री कर्मचाऱ्यांचा भत्ता झाला दुप्पट, सर्क्युलर जारी
केंद्रीय कर्मचाऱ्यांना यापूर्वी मिळणारा भत्ता 2000 रूपये इतका होता.
Nov 27, 2017, 11:28 PM IST2006 ते 2009 दरम्यान निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 10:16 AM ISTनोटबंदीनंदर केंद्रीय कर्मचारी सरकारच्या रडारवर
केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय अचानकपणे जाहीर केला आणि देशभरात कल्लोळ सुरू झाला. आता सरकार पुन्हा एकदा नव्या तयारीत असून, यावेळी केंद्रीय कर्मचारी सरकारच्या रडारवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
Sep 17, 2017, 05:27 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर, महागाई भत्त्यात वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ टक्क्यानं वाढ करण्यात आली आहे.
Sep 12, 2017, 06:08 PM ISTगुड न्युज: पेन्शनसाठी आता बॅंकेत खेटे घालण्याची गरज नाही
सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पेन्शन मिळविण्यासाठी होणारी ससेहेलपट आता थांबणार आहे.
Aug 7, 2017, 10:28 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना खुषखबर मिळणार? दरवर्षी पगारवाढीची शक्यता!
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आता दरवर्षी वाढ होण्याची शक्यता आहे.
Aug 6, 2017, 08:32 PM ISTसरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी खूशखबर
पेंशनधारकांसाठी लवकरच एक चांगली बातमी मिळू शकते. मोदी सरकार सगळ्या पेंशनधारकांना मेडिकल बेनिफिटची एक योजना आणणार आहे. पण पेंशनधारकांना ईपीएफचा मेंबर असचं आवश्यक असणार आहे. सोबतच सरकारी कमचाऱ्यांच्या पेंशन स्कीममध्ये सुधार आणण्यासाठी एक उच्च स्तरीय कमिटी देखील नेमली जाणार आहे.
Jul 29, 2017, 11:44 AM ISTराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतल्याचे घोषित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आला आहे.
Jul 8, 2017, 08:45 AM ISTआता सरकारी कर्मचारी जाणार संपावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 06:07 PM ISTशेतकऱ्यांनंतर राज्य सरकारचे कर्मचारी संपाच्या तयारीत
शेतकऱ्यांच्या संपाचं वादळ अजून काही तासही झालेले नाहीत. तोच राज्य सरकारसमोर आणखी एका संपाचं भूत उभं राहिलंय. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपाच्या तयारीत आहेत.
Jun 13, 2017, 03:20 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्त्यात ७ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकार खुशखबर घेऊन आलं आहे.
Apr 21, 2017, 09:21 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना आता नाही मिळणार हा भत्ता
सरकारी कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगामध्ये ट्रांसपोर्ट अलाउंसचा कोणताही फायदा नाही होणार. त्यांच्या ट्रांसपोर्ट अलाऊंसमध्ये कोणतीही वाढ नाही होणार आहे. सध्या जितका आहे तितकाच अलाऊंस त्यांना मिळणार आहे. अर्थ खात्याचे सचिव अशोक लवासा यांच्या नेतृत्वात केल्या गेलेल्या कमेटीने ही शिफारस मान्य केली आहे.
Mar 2, 2017, 12:23 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना रोख पगार देण्याची मागणी
५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर अनेकांना पैशांची अडचण येत आहे. बँकेतून पैसे काढतांना मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे अजून अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून गोवा सरकारने कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचा पगार रोख द्यावा अशी मागणी केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री आता यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Nov 16, 2016, 07:54 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी धोरणांविषयी टीका करण्यास सक्त मनाई
सरकारी कर्माचाऱ्यांना सरकारच्या धोरणांविषयी टीका करण्यास सक्त मनाई करण्यात आलीय.
Oct 10, 2016, 08:56 AM IST