महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या दोन बड्या पक्षांमध्ये मोठा वाद; थेट अजित पवारांनाच आव्हान
Beed Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरण आता चांगलंच तापलंय. आक्रमक विरोधकांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. त्यापुढे जात आता अजित पवारांनाच विरोधकांनी आव्हान दिलंय. एकंदरीत या प्रकरणारुन विरोधकांनी रान उठवलं असून, राष्ट्रवादी आणि खास करुन धनंजय मुडेंना पुरतं कोडींत गाठलं आहे.
Jan 5, 2025, 09:02 PM IST'99.99 टक्के आरोपी म्हणतात'... वाल्मिक कराड चौकशी प्रकरणात बजरंग सोनावणे यांचा धक्कादायक दावा
Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बजरंग सोनावणे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. तसेच तपासाबाबत अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहेत.
Jan 2, 2025, 03:48 PM IST