सरोगसी

पन्नाशी उलटली तरीही मराठमोळ्या अभिनेत्रीला नाही मिळालं मातृत्त्वाचं सुख; म्हणाली सरोगसीसाठी...

Bollywood Actress on Motherhood : मातृत्त्वाच्या प्रश्नावर अभिनेत्री भावूक; पन्नाशी उलटली तरीही आई न होण्याविषयी पहिल्यांदाच इतकं मोकळेपणानं बोलली... 

 

Dec 7, 2024, 08:51 AM IST

सरोगसी म्हणजे काय? शरीरसंबंधांशिवायच मूल होतं? जाणून घ्या भारतातील महत्त्वाचे नियम

What is surrogacy in marathi: 'सरोगेसी मदर' आणि 'सरोगसी' हे शब्द कोणालाच नवीन राहिले नाहीत. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सरोगसीच्या मदतीने पालक झाले आहे. पण भारतातील सरोगेसीचे नियम तुम्हाला माहीतीयं  का? त्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या.. 

Feb 16, 2024, 03:03 PM IST

करीनाच्या डोक्यात का होता सरोगेट मदरचा भुंगा?

तिला असं का वाटत होतं? 

 

Aug 13, 2021, 09:45 PM IST

मातृत्त्वासाठी १४ वेळा प्रयत्न करुनही अभिनेत्री अपयशी; अखेर घेतला IVF चा आधार

लिव्ह इनपासूनचं नातं असो किंवा मग वैवाहिक आयुष्य... 

Dec 1, 2020, 03:12 PM IST

शिल्पामागोमाग कंगनाच्या घरीही नव्या पाहुण्याची चाहूल

इवल्याश्या पावलांनी येणार आनंदवार्ता.... 

Feb 24, 2020, 12:01 PM IST

Good news शिल्पाच्या घरी नन्ही परी

'तिच्या' नावाचा अर्थही शिल्पाने शेअर केला आहे.

Feb 21, 2020, 04:24 PM IST

'पती' होण्याआधीच 'पिता' होणार सलमान खान?

'लग्नानंतर असं होत असेल तर मी बॅचलर म्हणूनच आनंदी आहे'

May 10, 2019, 12:26 PM IST

सिनेनिर्माती एकता कपूर बनली 'अविवाहीत आई'

बाळाच्या जन्मानंतर एकता कपूरवर संपूर्ण बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव

Jan 31, 2019, 12:34 PM IST

मनिषा आणि मिलिंद म्हैसकरांच्या आयुष्यात जुळ्या मुलींचं आगमन

IAS अधिकारी मनिषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांनी वर्षाभरापूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा गमवला. 

Aug 23, 2018, 08:15 AM IST

दोन मुली असताना सरोगसीने पुत्रप्राप्ती करणाऱ्या पित्यावर गुन्हा

स्वतःच्या पत्नीपासून दोन मुली असताना अविवाहित असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून सरोगसीद्वारे पुत्रप्राप्ती करुन घेणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बाल हक्क आयोगाने दिले आहेत.

Apr 5, 2018, 06:32 PM IST

'मुलाच्या' हव्यासापोटी सरोगसीद्वारे मुलाला जन्म; पित्यावर गुन्हा दाखल

 दोन मुली असताना सरोगसी पद्धतीनं मुलाला जन्म देणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बालहक्क आयोगानं दिलेत. विशेष म्हणजे याबाबत आरोपीनं आपल्या पत्नीलाही अंधारात ठेवलं होतं. प्रकाश भोस्तेकर असं या आरोपीचं नाव आहे. 

Apr 3, 2018, 10:28 PM IST

सरोगसीच्या माध्यमातून सनी लिऑन पुन्हा झाली आई !

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 05:56 PM IST

सरोगसीद्वारा 'या' कलाकारांच्या घरीही झाले चिमुकल्यांंचे आगमन

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा आई झाली आहे.

Mar 5, 2018, 04:57 PM IST