'पती' होण्याआधीच 'पिता' होणार सलमान खान?

'लग्नानंतर असं होत असेल तर मी बॅचलर म्हणूनच आनंदी आहे'

Updated: May 10, 2019, 12:35 PM IST
'पती' होण्याआधीच 'पिता' होणार सलमान खान?

मुंबई : बॉलिवूडचे यंग कपल लग्नबंधनात अडकत आहेत. तर दुसरीकडे सिनेसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान वयाच्या ५३व्या वर्षीही अविवाहित आहे. अनेक वर्षांपासून सलमानचे चाहते त्याला लग्नाविषयी प्रश्न विचारत आहेत. सलमानने लग्नाबाबत कोणताही खुलासा केला नसला तरी याच दरम्यान आता सलमान खान सरोगसीद्वारे बाबा बनणार असल्याची चर्चा आहे. 

 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 
 
 
 

 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

बॉलिवूडमध्ये करण जौहर, तुषार कपूर, एकता कपूर हे लग्नाआधीच आई-बाबा झाले आहेत. आता सलमान खानही लिस्टमध्ये सामील होण्याची चर्चा आहे. अद्याप सलमान किंवा त्याच्या कुटुंबियांकडून सरोगसीबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. परंतु सलमानच्या बाबा होण्याच्या वृत्ताने मात्र चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.