सलमान खान बहन

सलमानला मिळत असलेल्या धमक्यांदरम्यान मोठी बातमी, भाईजानच्या बहिणीने विकला वांद्रेतला अलिशान फ्लॅट

सध्या सलमान खानचे कुटुंब चर्चेत आहे. अशातच त्याच्या कुटुंबाकडून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयुष शर्मा आणि अर्पिता खान यांनी आपलं घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. 

Oct 19, 2024, 07:04 PM IST