सलमान बिग बॉस

बिग बॉस १० च्या फी संदर्भात सलमान घेतला धक्कादायक निर्णय

 टीव्हीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस १०'साठी अभिनेता सलमान खान जी फी आकारतो त्याबद्दल नेहमी चर्चा होत असते.  सलमानची लोकप्रियता पाहून शोचे निर्माते गेल्या काही सिझनपासून सलमानलाच पसंती देतात. 

Jul 5, 2016, 07:15 PM IST