सलमान भाई

`भाई`चा सलमानला प्रचंड तिटकारा!

‘सलमान भाय’ हा सल्लूच्या चाहत्यांची त्याला हाक मारण्याची फेव्हरेट स्टाईल… पण, सलमान मात्र ‘भाई’ या शब्दावर जाम तापलाय. त्याला ‘भाई’ म्हणण्याचा अधिकार सर्वांनाच नाही, अशी तंबीच त्यानं दिलीय.

Nov 30, 2012, 12:22 PM IST