सहा कोटी

बँक कर्मचाऱ्यांनी केला ६ कोटीचा गैरव्यवहार

 ठाण्यातील लोकपूरम शाखेतील आणखी एका गैरव्यवहार समोर आला आहे. 

Nov 26, 2016, 10:53 PM IST

जगातील सर्वात महाग स्मार्टफोन, किंमत ६ कोटी रुपये

 मोबाईल चाहत्यांना त्याची किंमतीचा फरक पडत नाही. पण आम्ही अशा एका फोनची किंमत सांगणार आहोत की ती ऐकल्यावर तुम्ही चक्रावून जाल....

Sep 12, 2014, 03:51 PM IST

जिंका गुगलकडून तब्बल सहा कोटी

इंटरनेट क्षेत्रातील सुप्रिद्ध कंपनी गूगलने सर्वांसाठी मोठी ऑफर ठेवली आहे. पुनर्वापरयोग्य ऊर्जा बनवण्याची पद्धत विकसित करणाऱ्याला 10 लाख डॉलर, म्हणजेच 6 कोटी रूपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. 

Jul 29, 2014, 05:37 PM IST

सलमानच बिग बॉस-8चा होस्ट, प्रत्येक आठवड्याला मिळणार 6 कोटी

अभिनेता सलमान खान आणि बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे. मिळालेल्या वृत्तानुसार बिग बॉस-8 सीजनचा होस्ट हा समलान खान असणार आहे. त्याला प्रत्येक आठवड्याला 6 कोटी रुपये मिळणार आहे.

Jul 24, 2014, 03:59 PM IST