सहा वर्ष

सहा वर्षाचा मुर्तझा अहमदी अखेर लिओनेल मेसीला भेटला

सोशल नेटवर्किंग साईटवर एका रात्रीत स्टार झालेला अफगाणिस्तानचा, सहा वर्षीय मुर्तझा अहमदी अखेर आपला हिरो लिओनेल मेसीला भेटला.

Dec 14, 2016, 11:01 PM IST

सहा वर्षांच्या मुलाचा खड्यात पडून मृत्यू

कुर्ल्यातील हनुमान नगरमध्ये सहा वर्षांच्या मुलाचा खड्यात पडून मृत्यू झाला.आज सकाळी साडे अकरा वाजता हि घटना घडली.

Dec 1, 2016, 03:06 PM IST

सहा वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार

6 वर्षीय चिमुकलीवर चार अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पिंपरीत घडली.

Nov 27, 2016, 05:58 PM IST

सहाव्या वर्षीच मुले पाहतायेत... `पॉर्न साईट`

लहान मुलं सध्या भलतीच टेक्नोसॅव्ही झाली आहेत. फार कमी वयात त्यांना सहज उपलब्ध असणारी मनोरंजनाची इंटरनेट सारखी साधने यामुळे त्याचे परिणामही आता दिसून येत आहेत.

May 18, 2013, 02:28 PM IST

लहानग्या मुशीरचा रेकॉर्ड...

गाईल्स शिल्डमध्ये सर्वात लहान क्रिकेटपटू म्हणून पदार्पण केलेल्या साडेसहा वर्षांच्या मुशीर खानने पहिल्याच मॅचमध्ये कमाल केली आहे. पहिल्याच मॅचमध्ये मुशिरने ८ ओव्हर्समध्ये १.४ च्या इकॉनॉमीने ११ रन्स देत ६ विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये त्याने ५ ओव्हर्स या मेडन टाकल्या.

Dec 14, 2011, 10:18 AM IST