सांगलीत ५ सिलिंडरचे स्फोट, १४ घरांना आग
सांगली शहरात ५ सिलिंडरचे स्फोट होऊन १४ घरांना आग लागली.
Feb 14, 2019, 07:39 PM ISTव्हिडिओ : 'उलट रिक्षा' स्पर्धेतील अपघाताचा थरार व्हायरल, गुन्हा दाखल
उलट रिक्षा चालवताना झालेल्या अपघाताचा जीवघेणा थरार कॅमेऱ्यात चित्रित झालाय
Feb 7, 2019, 01:29 PM ISTसांगली : उलटी रिक्षा स्पर्धेतील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
सांगली : उलटी रिक्षा स्पर्धेतील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
Feb 7, 2019, 10:45 AM ISTसांगली : सर्वोद्य - राजारामबापू कारखाना करार रद्द
सांगली : सर्वोद्य - राजारामबापू कारखाना करार रद्द
Feb 7, 2019, 10:35 AM ISTसंभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षला खंडणी मागितल्याप्रकरणी अटक
सांगलीत संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षला खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Feb 2, 2019, 04:39 PM ISTडान्सबार बंदी उठली, हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस - स्मिता पाटील
राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होणार आहेत. राज्य सरकारने न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी चांगला वकील दिला नाही, म्हणून ही आज वेळ आली, असे स्मिता पाटील यांनी सांगितले.
Jan 17, 2019, 05:32 PM ISTसांगली । डान्सबार बंदी उठली : हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस - स्मिता पाटील
मुंबईसह राज्यामध्ये डान्सबार पुन्हा सुरू करण्याला सर्वोच न्यायालयाने गुरुवारी सशर्त परवानगी दिली आहे. बारबालांना टीप देण्यास परवानगी असली, तरी पैसे उधळण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबईमधील डान्सबार संदर्भात महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायायलात आव्हान देण्यात आले होते. त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने हा निकाल दिला. हा निर्णय अतिशय दुर्देवी असल्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले. यावर आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली. हा राज्यासाठी काळा दिवस आहे.
Jan 17, 2019, 05:20 PM ISTशिवाजीराव देशमुख यांच्यावर हजारोंच्या उपस्थित शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावर कोकरूड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Jan 15, 2019, 06:35 PM ISTसांगली । राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दरमहा पेन्शन - चंद्रकांत पाटील
राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दरमहा पेन्शन - चंद्रकांत पाटील
Jan 4, 2019, 10:50 PM ISTम्हैसाळ गर्भपात प्रकरण : आरोग्य विभागातील डॉक्टरांवर चौकशी अहवालात ठपका
म्हैसाळ गर्भपात प्रकरणाचा चौकशी अहवाल 'झी 24 तास'च्या हाती लागलाय. आरोग्य विभागातील डॉक्टर आणि अन्य डॉक्टरांच्यावर चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे.
Nov 30, 2018, 06:23 PM ISTबैलांचा छळ केल्याप्रकरणी ३५ मालकांवर गुन्हा दाखल
ऊस वाहतूक प्रकरणी प्राण्यांच्या छळाबाबत महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई
Nov 18, 2018, 11:47 AM ISTआंदोलन चिघळलं; सांगलीत साखर कारखान्याच्या कार्यालयाला आग
ऐन दिवाळीत 'ऊस पेटला'
Nov 9, 2018, 09:52 AM ISTधनगर समाज आक्रमक, हार्दिक पटेलांची भाजवर टीका
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता धनगर समाज आक्रमक झालाय.
Oct 16, 2018, 08:27 PM ISTसाखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे - सदाभाऊ खोत
राज्यातील कांही साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे बनले आहेत, त्यामुळे ते कारखाने आर्थिकदृष्टया डबघाईला आले आहेत, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. सांगली जिल्ह्यात कुंडल येथील ट्रॅक्टर वितरण प्रसंगी खोत हे बोलत होते.
Sep 30, 2018, 04:00 PM IST