साक्षीदार

खुलासा : साक्षीदारांना मारण्याचं प्लानिंग तुरुंगातून आसारामनंच केलं होतं

पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आसाराम बापूच्या एका शिष्यानं एक मोठा खुलासा केलाय. आसारामविरुद्ध साक्षीदारांवर झालेले हल्ले हे पूर्वनियोजित होते... आणि या हल्ल्यांचा कट तुरुंगातूनच आसारामनं रचला होता, असं या शिष्यानं कबूल केलंय. 

Apr 9, 2016, 09:36 AM IST

साक्षीदार होण्यासाठी २५ लाखांचं आमिष - पानसरे हत्येचा आरोपी

साक्षीदार होण्यासाठी २५ लाखांचं आमिष - पानसरे हत्येचा आरोपी

Nov 21, 2015, 08:50 PM IST

आसाराम प्रकरण : साक्षीदारांच्या हत्येसाठी सारख्याच शस्त्रांचा वापर

आसाराम बापू यांच्या प्रकरणातील साक्षीदारांच्या हत्येसाठी सारख्याचं शस्त्रांचा वापर झाल्याची बाब समोर आली आहे. पाठीच्या कण्यात जवळून झाडलेली गोळी, देशी बनावटीची ए.१२ बोर गन आणि मोटरसायकलवरून हल्ला या समान गोष्टी आहेत.

Jul 14, 2015, 10:53 PM IST

आसारामच्या मुलाविरुद्ध साक्ष देणाऱ्यावर गोळीबार

आसाराम बापूचा मुलगा नारायण साईच्या विरोधातला साक्षीदार महेंद्र चावला याच्यावर आज गोळीबार करण्यात आलाय. 

May 13, 2015, 12:17 PM IST

आसाराम बापू खटल्यातील महत्वाच्या साक्षीदाराची हत्या

अखिल गुप्ता या आसाराम खटल्यातील महत्वाच्या साक्षीदाराची हत्या करण्यात आली आहे. अखिल गुप्ता यांच्यावर मुजफ्फरनगरमधील नवी मंडी परिसरात गोळी घालून हत्या करण्यात आली. 

Jan 12, 2015, 12:29 PM IST

सलमान तेव्हा नशेतच होता, साक्षीदारामुळे सलमान अडचणीत

सलमान तेव्हा नशेतच होता, साक्षीदारामुळे सलमान अडचणीत

Dec 3, 2014, 09:53 PM IST

सलमान खाननं त्यादिवशी ५०० रुपये ‘टीप’ दिली - साक्षीदार

ज्या रात्री सलमानच्या गाडीला अपघात झाला त्या रात्री हॉटेलमध्ये आलेल्या सलमान खानला मी पार्किंग तिकीट फाडून दिलं होतं. त्यावेळी सलमाननं मला ५०० रुपये ‘टीप’ही दिली. मात्र हॉटेलमधून निघून जाताना गाडी कोण चालवत होतं हे आपण त्यावेळी पाहिलं नाही, अशी साक्ष जुहू इथल्या हॉटेलच्या पार्किंग स्लॉटमध्ये काम करणार्यात कर्मचार्याणनं आज सत्र न्यायालयात दिली. 

Oct 10, 2014, 12:13 PM IST

नेस वाडियांच्या साक्षीदारांचा साक्ष देण्यास नकार

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा छेडछाड प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट आलाय. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिझनेसमन नेस वाडिया याच्या दोन साक्षीदारांनी चौकशीमध्ये सहकार्य करण्यास नकार दिलाय. 

Jul 8, 2014, 09:57 AM IST

सलमानच्या हिट अँड रन प्रकरणी, एका साक्षीदारानं मारली पलटी

2002 सालच्या हिट अँड रन प्रकरणात सिने अभिनेता सलमान खानला थोडाफार दिलासा मिळालाय. या प्रकरणातील 11 क्रमांकाचा साक्षीदार असलेला नील सागर हॉटेलचा वॉचमन सचिन कदम यानं आज कोर्टात पलटी मारली. 

Jun 24, 2014, 03:53 PM IST

आसारामविरुद्ध बोलणाऱ्या साक्षीदाराचा मृत्यू...

अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणात सध्या तुरुंगाची हवा खात असलेला प्रवचनकर्ता आसाराम याच्याविरुद्ध मुख्य साक्षीदार असलेल्या अमृत प्रजापती यांनी आज (मंगळवारी) अखेरचा श्वास घेतला.

Jun 10, 2014, 02:44 PM IST

सल्लू प्रकरण : तो धमकीचा फोन कोणाचा, वकिलाचा नंबर कसा?

२००२ सालच्या बांद्रा येथील `हीट अॅण्ड रन` प्रकरणात सिने अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ झालीय. एकीकडे तिन्ही प्रमुख साक्षीदारांनी सलमानला न्यायालयात ओळखलं असताना, या प्रकरणातील प्रमुख साक्षीदाराला धमक्या देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. ज्या फोनवरुन धमकीचा फोन आला, तो एका वकिलाचा नंबर आहे. त्यामुळे सलमानच्या मागे आणखी एका चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.

May 7, 2014, 08:48 PM IST