साक्षी मलिक

सचिनच्या हस्ते बीएमडब्लूची भेट

सचिनच्या हस्ते रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू, कांस्यपदक विजेती साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि बॅडमिंटन प्रशिक्षक पी.गोपीचंद यांना बीएमडब्लू भेट देण्यात आली. 

Aug 29, 2016, 04:06 PM IST

ऑलिम्पिक विजेत्यांबाबत शोभा डे पुन्हा बरळल्या

लेखिका शोभा डे यांनी भारतीय खेळाडूंबाबत वादग्रस्त ट्विट करत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलेय.

Aug 29, 2016, 03:41 PM IST

सिंधू-साक्षीनं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणा-या सिंधू आणि साक्षी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.

Aug 28, 2016, 09:19 PM IST

क्रीडा मंत्र्यांचे हे प्रताप पाहून हसायचं का रडायचं?

भारताचे क्रीडा मंत्री विजय गोयल आणि वाद हे आता समीकरणच झालं आहे.

Aug 28, 2016, 08:29 PM IST

परिणीतीऐवजी साक्षी मलिक 'बेटी बचाओ'ची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर

रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकला कुस्तीमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं.

Aug 28, 2016, 05:48 PM IST

सचिनकडून सिंधू, साक्षी, दीपा आणि गोपीचंद यांचा सत्कार

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, ब्राँझ पदक मिळवणारी साक्षी मलिक हिच्यासह जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, प्रशिक्षक पी. गोपीचंद यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते बीएमडब्लू कार भेट देण्यात आली. 

Aug 28, 2016, 12:56 PM IST

कुस्तीपटू साक्षी मलिक यंदा बोहल्यावर?

रिओ ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर कुस्तीपटू साक्षी मलिकने भारताला रिओमध्ये कांस्यपदक मिळवून दिले. 

Aug 28, 2016, 09:58 AM IST

साक्षीने घेतली सेहवागची भेट

रिओ ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करत कांस्यपदक कमावणारी साक्षी मलिक देशात परतल्यानंतर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. घरी परतल्यानंतर साक्षीने सेहवागला भेटण्याची इच्छा ट्विटरवरुन व्यक्त केली होती. 

Aug 27, 2016, 12:51 PM IST

साक्षीने सेहवागकडे मागितली भेटण्याची वेळ आणि सेहवागने दिले असे उत्तर

रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्य पदक मिळवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक मायदेशी परतल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर साक्षीने क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, सेहवागने असे काही उत्तर दिले की...

Aug 25, 2016, 09:15 PM IST

12 वर्षात केलेल्या मेहनतीचं चीज झालं - साक्षी मलिक

रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीत भारताची कास्यपदक विजेती साक्षी मलिकचं दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आलं. .

Aug 24, 2016, 10:49 AM IST

कास्यपदक विजेती साक्षी मलिकचं दिल्लीत जंगी स्वागत

रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीत भारताची कास्यपदक विजेती साक्षी मलिकचं दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आलं. आज पहाटे साक्षीचं दिल्ली विमानतळावर आगमन झालं. त्यावेळी विमातळावर ढोल ताशांच्या गजरात जल्लोषाचं वातावरण होतं.

Aug 24, 2016, 09:44 AM IST

भारताच्या कन्यांचा होणार खेलरत्ननं सन्मान

रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारताच्या कन्यांना खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.

Aug 22, 2016, 05:34 PM IST

ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात साक्षी करणार भारताचं नेतृत्व

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताकडून साक्षी मलिक आणि पी.व्ही.सिंधूनं मेडल्सची कमाई करत भारताची मान उंचावली

Aug 21, 2016, 09:43 PM IST