दुबईस्थित भारतीय बिझनेसमनकडून साक्षी, सिंधूला बक्षिस जाहीर
रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या भारताच्या महिला खेळाडू पी.व्ही.सिंधू आणि साक्षी मलिक यांच्यावर सध्या बक्षिसांचा वर्षाव होतोय.
Aug 21, 2016, 08:50 PM ISTलोकांना फक्त आर्ची दिसते, कुस्तीपटू साक्षी मलिक नाही - नागराज मंजुळे
ऑलिम्पिकसाठी आपल्या देशात काहीच संघटित प्रयत्न केला जात नसल्याबद्दल आश्चर्य वाटतं असं मत, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलंय. लोकांना फक्त आर्चि दिसते, मात्र देशाला गौरव मिळवून देणारी ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक दिसत नाही, अशी खंत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली.
Aug 21, 2016, 02:42 PM ISTरिओ ऑलिंपिक : दिल्ली सरकारकडून पी. व्ही. सिंधूला 2 कोटी, साक्षी मलिकला 1 कोटींचे बक्षिस
रिओ ऑलिंपिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला दोन कोटी आणि ब्राँझ मिळविणारी कुस्तीपटू साक्षी मलिकला एक कोटी रुपयांचे बक्षिस दिल्ली सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
Aug 20, 2016, 04:35 PM ISTसाक्षीच्या कामगिरीमुळे वडिलांचं प्रमोशन
रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकनं ब्राँझ मेडल पटकावलं. साक्षीच्या या कामगिरीनंतर तिच्यावर कौतुकाबरोबरच बक्षिसांचाही वर्षाव होत आहे.
Aug 20, 2016, 12:36 PM IST'शोभा' झाल्यानंतर डेंना उपरती, साक्षी मलिकला दिल्या शुभेच्छा
रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकचा विजय झाल्याने रेसलिंगमध्ये भारताला पहिलं पदक मिळालं आहे.
Aug 18, 2016, 09:22 PM ISTऑलिम्पिकमध्ये मेडल, साक्षी मलिकच्या आईची पहिली प्रतिक्रिया
माझ्या मुलीसोबत प्रत्येकाच्या शुभेच्छा होत्या. त्यामुळे ती चांगली प्रदर्शन करु शकली. ती चिकाटीने खेळ करत राहिली आणि तिने दोन सामने जिंकले.
Aug 18, 2016, 04:47 PM ISTसचिन तेंडुलकरसह अनेकांनी साक्षीला दिल्या ट्विटरवरून शुभेच्छा
महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरसह खेळ जगतातील अनेक ताऱ्यांनी ब्रॉन्झ मेडल विजेती साक्षी मलिकचे तोंडभरून कौतुक केले.
Aug 18, 2016, 04:06 PM ISTरिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला हरियाणाकडून 2.5 कोटींचे बक्षिस
साक्षी मलिक हिला हरियाणा सरकारकडून 2.5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.
Aug 18, 2016, 03:05 PM ISTसाक्षी मलिकला सेहवागच्या शुभेच्छा, स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्यांनाही चपराक
ऑलिम्पिकमध्ये भारतानं मेडलचं खातं उघडलं आहे. कुस्तीमध्ये साक्षी मलिकनं ब्राँझ मेडल जिंकत रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं-वहिलं मेडल जिंकून दिलं.
Aug 18, 2016, 11:00 AM IST10 सेकंदात प्रयत्न केला आणि मेडल पटकावले, बेस्ट फिलिंग : साक्षी
मी 10 सेकंदात प्रयत्न केला तर मी मेडल नक्कीच जिंकणार हे सातत्याने बजावत आले. त्यात मी यशस्वी झाले. मेडल जिंकल्याचे बेस्ट फिलिंग आहे, अशी प्रतिक्रिया मल्ल साक्षी मलिकने विजयानंतर दिली.
Aug 18, 2016, 10:40 AM ISTसाक्षी मलिकच्या कुटुंबीयांचा जल्लोष, भावाला दिली रक्षाबंधन भेट
साक्षी मलिकने ब्राँझ जिंकत इतिहास रचला. साक्षीने मेडल जिंकल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी जल्लोष केला. त्याचप्रमाणे रक्षाबंधनच्या दिवशी तिने आपल्या भावाला मेडल गिफ्ट दिल्याची प्रतिक्रिया तिच्या कुटुंबीयांनी दिली.
Aug 18, 2016, 08:20 AM ISTभारताची पदकाची प्रतिक्षा संपली, साक्षी मलिकला कुस्तीत ब्राँझ
ऑलिम्पिकमध्ये भारतानं मेडलचं खातं उघडलं आहे.
Aug 18, 2016, 08:09 AM IST