साखर संघ

साखर संघ आणि ऊस तोडणी संघटनांच्या सरकारकडे 'या' मागण्या

कायद्यानुसार उस तोड कामगारांना सर्व सुविधा मिळण्याची मागणी

Oct 7, 2020, 08:14 AM IST

साखर कारखान्यांना ५ हजार कोटींचे अनुदान हवे - साखर संघ

ऊसाच्या हमीभावावरून आता साखर संघ आणि राज्य सरकारमध्येच जुंपण्याची चिन्ह दिसत आहेत. ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठी सरकारनं साखर कारखान्यांना ५ हजार कोटींचे अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य साखर संघानं केलीय.

Jan 13, 2015, 06:57 PM IST