साजिद नाडियाडवाला

Housefull 5 Announced : अक्षय कुमार घेऊन येतोय Housefull 5, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

Housefull 5 Announced: अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून हाऊसफुल 5 या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या पोस्टरमुळे हाऊसफुल्लचे चाहते मात्र आनंदी झाले आहेत. 

Jun 30, 2023, 01:57 PM IST

‘किक’मध्ये : 57 कार, 13 बस, हेलिकॉप्टर झाले नष्ट

 ‘किक’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाचा डेब्यू करणारे फिल्म निर्माता साजिद नाडियावाला सलमानला घेऊन केलेल्या या चित्रपटाबाबत खूपच आश्वस्त आहेत. या चित्रपटासाठी साजिदने खूप जास्त पैसा ओतला आहे. कोणत्याही परिस्थितीत या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनविण्याचा साजिदचा प्रयत्न आहे. 

Jul 23, 2014, 06:16 PM IST

'किक'साठी नर्व्हस आणि उत्साही - साजिद नाडियाडवाला

अभिनेता सलमान खान 'किक' चित्रपटात पहिल्यांदाच साझिद नाडियाडवालासोबत काम करणार आहे. साजिद या चित्रपटाला घेऊन थोडा नर्व्हस आहे. एक कोटींहून जास्त लोकांनी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आहे. त्यामुळं चित्रपटाबाबत खूप उत्साही असल्याचं साजिद म्हणतो. 

Jun 29, 2014, 01:34 PM IST