'किक'साठी नर्व्हस आणि उत्साही - साजिद नाडियाडवाला

अभिनेता सलमान खान 'किक' चित्रपटात पहिल्यांदाच साझिद नाडियाडवालासोबत काम करणार आहे. साजिद या चित्रपटाला घेऊन थोडा नर्व्हस आहे. एक कोटींहून जास्त लोकांनी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आहे. त्यामुळं चित्रपटाबाबत खूप उत्साही असल्याचं साजिद म्हणतो. 

Updated: Jun 29, 2014, 01:34 PM IST
'किक'साठी नर्व्हस आणि उत्साही - साजिद नाडियाडवाला title=

मुंबई : अभिनेता सलमान खान 'किक' चित्रपटात पहिल्यांदाच साझिद नाडियाडवालासोबत काम करणार आहे. साजिद या चित्रपटाला घेऊन थोडा नर्व्हस आहे. एक कोटींहून जास्त लोकांनी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आहे. त्यामुळं चित्रपटाबाबत खूप उत्साही असल्याचं साजिद म्हणतो. 

नाडियाडवालाचे म्हणणं आहे की, 'किक' चित्रपटासाठी खूप नर्व्हस असलो तरी खूप उत्साही देखील आहे. या फिल्ममध्ये सलमानसोबत रणदीप हुड्डा, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि जॅकलिन फर्नांडिझ ही दिसणार आहेत. हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.