शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून भाजप आणि सचिन पायलटवर जोरदार निशाणा
राजस्थानच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'ने (Saamana.) यांनी भाजप (BJP) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
Jul 14, 2020, 08:20 AM IST'... तेवढेच सांगा साहेब, आता प्रवचने नकोत!', सामनातून फडणवीसांना टोला
कोरोना हे शंभर वर्षांतले सर्वात मोठे संकट आहे
Jul 13, 2020, 08:28 AM ISTvikas dubey encounter : 'विकास दुबेसारखे लोक पोसणं राजकारण्यांची गरज'
वाचा संजय राऊत नेमकं काय म्हणाले....
Jul 10, 2020, 03:39 PM IST'चीन काय किंवा पाकिस्तान काय 'मूँह में राम बगल में छुरी'
'केंद्र सरकारने पाकिस्तानच्या उलट्या बोंबा त्यांच्यात घशात घालायला हव्यात'
Jul 10, 2020, 08:29 AM IST'सामनाच्या रोखठोकमध्ये हे छापा', चंद्रकांत पाटलांचं संजय राऊतांना आव्हान
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना थेट आव्हान दिलं आहे.
Jul 8, 2020, 11:54 PM IST'सरकारचं अपयश झाकण्यासाठी संजय राऊत लेख लिहून लक्ष विचलित करतात'
संजय राऊ यांना निशाण्यावर घेत...
Jul 6, 2020, 03:54 PM IST'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' सामनातून योगी आदित्यनाथांवर टीका
कानपूर पोलीस हत्याकांडावर सवाल
Jul 6, 2020, 08:46 AM IST'१२ आमदारांपेक्षा कोरोना रुग्णांची काळजी करा', फडणवीसांचा राऊतांना टोला
संजय राऊत यांनी सामनामधून केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Jul 5, 2020, 06:35 PM ISTमुंबई | सुशांतच्या आत्महत्येस कारण की.... - सामना
मुंबई | सुशांतच्या आत्महत्येस कारण की.... - सामना
Jun 28, 2020, 08:05 PM IST'सुशांतकडे काम नव्हतं हे खोटं, तो महिन्याला दहा लाख रुपये खर्च करत होता'
.... हा खून नाही
Jun 28, 2020, 11:09 AM IST...तर अभिनेते रोज आत्महत्या करतील; घराणेशाहीचं तुणतुणं वाजवणाऱ्यांना राऊतांनी फटकारलं
कलाविश्वात संघर्ष केला आणि....
Jun 28, 2020, 10:16 AM IST'सरकार बोलेना, इंधन दरवाढ थांबेना'; 'सामना' अग्रलेखातून उद्रेक
दर दिवशी इंधन दरवाढीचा फटका बसू लागला तर कसं होणार?
Jun 25, 2020, 07:49 AM ISTकोरोना संकटात सोरायसिस समस्येचा असा करा सामना
योग्य तंत्रांचा वापर केला तर ऑटो-इम्युन प्रकारच्या आजाराचे व्यवस्थापन करणे शक्य
Jun 20, 2020, 03:37 PM ISTशिवसेनेचा भाजपवर राजकीय हल्ला, कोरोना संकटाची संधी साधली !
भाजप विरोधकांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. संकटातली संधी म्हणजे काय भाऊ? मोदी काय म्हणतात, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय.
Jun 13, 2020, 10:31 AM IST