सामाजिक कार्यकर्ते

'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । त्यांचे गहाण टाकलेले मंगळसूत्र परत, किराणा-औषधही मिळाले!

कोरोनाच्या संकटात हाताला काम नाही. पतीच्या औषधाचा उपचार कसा करायचा आणि घरात खायला काहीही नाही. म्हणून मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळी एका कुटुंबावर आली होती. 

May 8, 2020, 07:30 AM IST

कौमार्य चाचणीविरोधात जनजागृती करणा-यांना मारहाण

पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक बातमी घडली आहे. कंजारभाट समाजातल्या कौमार्य चाचणीविरोधात जनजागृतीचं काम करणा-यांना मारहाण करण्यात आली आहे.  

Jan 22, 2018, 12:11 PM IST

मोदींना धक्का देणारे दलित नेते जिग्नेश मेवाणी यांच्याबद्दल जाणून घ्या...

नरेंद्र मोदींचं मूळगाव असलेल्या वडगाम मतदार संघातून अपक्ष उमेदवार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांचा विजय झालाय. त्यामुळे भाजपसाठी हा जोरदार धक्का मानला जातोय.

Dec 18, 2017, 05:32 PM IST

वादग्रस्त तृप्ती देसाईंसह पतीविरोधात गुन्हा दाखल

वादग्रस्त तृप्ती देसाईंसह पतीविरोधात गुन्हा दाखल 

Jul 6, 2017, 09:53 PM IST

वादग्रस्त तृप्ती देसाईंसह पतीविरोधात गुन्हा दाखल

सहकारी कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्रीरामपूर मधील सामाजिक कार्यकर्ते विजय मकासरे यांनी तृप्ती देसाई आणि त्यांच्या साथीदारांविरोधात विरोधात तक्रार दिलीय. संघटनेत सुरु असलेल्या गैरप्रकारांची वाच्यता केली म्हणून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मकासरे यांनी केलाय. तृप्ती देसाई यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Jul 6, 2017, 08:50 PM IST

अमळनेरात प्रांत कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, ३ जखमी

स्वांतत्र्य दिनी अमळनेर शहराच्या प्रांत कार्यालयासमोर एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. .

Aug 15, 2016, 11:40 PM IST

पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद

पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद

Jun 22, 2016, 10:20 PM IST

पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद

स्मार्ट सिटी योजनेवरून पुण्यात सुरवातीपासून वाद सुरू आहेत. त्यात आता आणखी एका वादाची भर पडली आहे. स्मार्ट सिटी योजनेचा वर्षपूर्ती कार्यक्रम पुण्यात होत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दोन तासांच्या या कार्यक्रमासाठी पुणेकरांचे मात्र तब्ब्ल साडे तीन कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे. यातील पावणेदोन कोटी रुपये फक्त जाहिरातबाजीवर खर्च केले जाणार आहेत. काँग्रेस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या खर्चाला जोरदार आक्षेप घेतला आहे. 

Jun 22, 2016, 09:50 PM IST

भ्रूण हत्या करणारे डॉक्टरच दाखल करतायत गुन्हे

भ्रूण हत्या करणारे डॉक्टरच दाखल करतायत गुन्हे 

Jul 3, 2015, 09:53 PM IST

कॅनडात अण्णांना एक लाख डॉलर्सचा पुरस्कार!

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा ‘आंतराष्ट्रीय प्रामाणिकपणा’साठी कॅनडामध्ये विशेष सत्कार करण्यात आलाय.

Sep 27, 2013, 07:36 PM IST