सायबर हल्ला

सायबर हल्ल्याच्या भीतीमुळे मंत्रिमंडळ बैठकीत मोबाईलना बंदी

सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान किंवा चीनकडून गुप्तचर यंत्रणांनी सायबर हल्ल्याचा इशारा दिला होता.

Oct 22, 2016, 05:16 PM IST

सावधान- ‘अॅडोब’ सॉफ्टवेअर हॅक, ३० लाख ग्राहकांची माहिती चोरीला!

दिवसेंदिवस हॅकर्स हल्ले वाढतांना दिसतायेत. काही दिवसांपूर्वी ट्रू-कॉलर अॅप हॅक झालं होतं. आता मात्र हॅकर्सनी अॅडोब या कंपनीवर सायबर हल्ला करून कंपनीची गुप्त माहिती चोरल्याचं वृत्त कळतंय.

Oct 7, 2013, 01:43 PM IST

`चीनी हॅकर्सच्या हाती संवेदनशील माहिती नाही`

चीनी हॅकर्सच्या हाती कोणतीही संवेदनशील माहिती लागल्याच्या वृत्ताचं ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’च्या (डीआरडीओ) अधिकाऱ्यांनी खंडन केलंय.

Mar 13, 2013, 01:37 PM IST

भारताच्या 'डीआरडीओ'वर चीनचा सायबर हल्ला

भारतीय ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’चे (डीआरडीओ) शेकडो कम्प्युटर हॅक करुन संवेदनशील माहिती चोरण्यात आल्याचं उघड झालंय. चीनच्या ‘हॅकर्स’नी हा प्रताप केलाय.

Mar 13, 2013, 12:32 PM IST

अमेरिकेचा सायबर हल्ला रोखला - इराण

अमेरिकेकडून सायबर सर्व्हरवर हल्ला होणार होता. हा हल्ला आम्ही टाळला आहे, अशी माहिती इराणच्या सांस्कृतिक मंत्रालयाने दिली आहे.

Dec 27, 2012, 01:21 PM IST