close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

आशियातील विद्यापीठांची गुणांकने : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बाजी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपले यश दाखवून दिलेय.

May 3, 2019, 06:27 PM IST

पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळेंना दिले हे आदेश

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर उभा केलेला चित्रपटाचा सेट तत्काळ काढावा, असे आदेश विद्यापीठाने दिले आहेत. 

Feb 26, 2018, 07:11 PM IST

'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट'... 225 वर्षांपूर्वीचीही हस्तलिखितं इथे सापडतील!

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'जयकर ग्रंथालया'च्या हिरक महोत्सवी वर्षाला सुरवात झालीये... पंडित नेहरू यांच्या हस्ते पायाभरणी झालेल्या या ग्रंथालयाचं बांधकाम 1956 साली सुरू झालं होतं.

Nov 29, 2017, 11:15 AM IST

सावित्रीबाई फुले विद्यापिठात मारहाणीनंतर आता निषेध

सावित्रीबाई फुले विद्यापीठात शनिवारी संध्याकाळी एसएफआय आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीवरून सुरू झालेलं रणकंदन अद्याप शमलेलं नाही. 

Feb 27, 2017, 11:19 PM IST