सिमरन

बॉलिवूडची क्वीन कंगनाचा सिमरन सिनेमा प्रदर्शित

कंगनाने या सिनेमात जबरदस्त बॅटिंग केली आहे. पण या सिनेमाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

Sep 16, 2017, 11:56 PM IST

VIDEO : कंगनाच्या 'सिमरन'चा टायटल ट्रॅक

बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतच्या आगामी सिनेमा 'सिमरन'चा टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आलाय. 

Sep 14, 2017, 11:14 AM IST

कंगना राणावतचं 'सिंगल रहेने दे'

शाल्मली खोलगडे आणि दिव्या कुमारने गायलेलं हे गाणं आहे. शाल्मलीचं अनेक दिवसानंतर 'सिंगल रहेने दे' हे गाणं ऐकण्यात येत आहे.

Sep 8, 2017, 12:47 PM IST

VIDEO : कंगनाच्या बिनधास्त 'सिमरन'चा ट्रेलर पाहिलात का?

बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रानौत आता आपल्या आगामी सिनेमासाठी सज्ज झालीय. कंगनाच्या 'सिमरन'चा नुकताच व्हिडिओ ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Aug 8, 2017, 07:19 PM IST

'सिमरन' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज

कंगना राणावतच्या 'सिमरन' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये कंगना एका रॉयल लूकमध्ये आहे. ती एका हॉटेलमध्ये एका टेबलावर ड्रिंक करत असताना, लाल रंगाच्या ड्रेसमध्ये स्मितहास्य करताना दिसतेय. त्या फोटोकडे बघून ती एक सुंदर क्षण आनंदात एन्जॉय करत आहे. चित्रपटात ती एका हाऊसकीपरच्या भूमिकेत दिसणार आहे. ती खूप साऱ्या क्राईममध्ये लगेचच सहभागी होते.

Aug 8, 2017, 05:51 PM IST

डीडीएलजेमधील राज-सिमरनच्या भूमिकेत शिव-गौरी

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका काहे दिया परदेस मालिकेतील शिव आणि गौरी सध्या स्वित्झर्लंडमध्ये आपला हनीमून साजरा करतायत. या हनीमूनदरम्यान प्रेक्षकांना दोघांमधील अनेक रोमँटिक क्षण पाहायला मिळणार आहे. डीडीएलजे या प्रसिद्ध सिनेमातील राज आणि सिमरन यांच्यातील एक रोमँटिक सीन साकारलाय शिव-गौरीने...

Jan 9, 2017, 09:23 AM IST

रेल्वे तंत्रज्ञानाच्या मदतीला आली 'सिमरन'

आयआयटी कानपूरच्या इमेजिंग फॉर रेल नेवीगेशन सिस्टम म्हणजेच सिमरनच्या तंत्रज्ञानाने रेल्वेची सूचना तंत्रज्ञान मजबूत होणार आहे. 2014 आणि 2015 च्या रेल्वे बजेटमध्ये या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.

Jul 9, 2014, 10:16 PM IST