अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सीईओंसोबत बैठक
अमेरिकेत दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदींची वॉशिंग्टनमध्ये २० महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठक झाली.
Jun 25, 2017, 11:31 PM ISTस्नॅपचॅटच्या सीईओचे म्हणणे, भारत खूपच गरीब देश
भारतामध्ये सोशल मीडियाचा वापर अधिक होत आहे. त्यामध्ये स्नॅपचॅटचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतू स्नॅपचॅटचा भारतात बिझनेस वाढविण्याचा विचार नाही. स्नॅपचॅटचे सीईओ इवान स्पीगल यांचे म्हणणे आहे की, 'बिझनेस वाढविण्याच्या दृष्टीने भारत हा खूपच गरीब देश आहे. त्यामुळे भारतात बिझनेस वाढविण्याचा आमचा विचार नाही.'
Apr 16, 2017, 04:25 PM IST...तर पुढील तीन-चार वर्षात एटीएम,डेबिट, क्रेडिट कार्ड कालबाह्य
नोटाबंदीनंतर मोदी सरकारकडून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी जागरुकता पसरवली जातेय. यासाठी आता सरकारने २ लाखाहून अधिक रुपयांच्या रोख देवाणघेवाणीवर दंड ठरवलाय.
Apr 2, 2017, 02:32 PM IST'टीव्हीएफ'च्या सीईओविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल
ऑनलाईन एंटरटेन्मेंट चॅनल टीवीएफ म्हणजे द व्हायरल फिव्हरचे सीईओ आणि संस्थापक अरुणाभ कुमार यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Mar 30, 2017, 11:19 AM ISTझी 24 तास नंबर 1, सीईओ जगदीश चंद्रांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 05:53 PM ISTइन्फोसिसमधल्या वादावर सीईओ आणि अध्यक्षांनी सोडलं मौन
देशातली दुसऱ्या क्रमांकाची आय.टी. फर्म, इन्फोसिसमधल्या वादावर अध्यक्ष आर. शेषसाई आणि CEO विशाल सिक्का यांनी आज प्रथमच मौन सोडलं. आपल्याला समभागधारकांनी निवडून दिलंय आणि आपलं कार्य अद्याप संपलेलं नाही, असं सांगत शेषसाई यांनी एका अर्थी संस्थापकांच्या आपेक्षांना सुरुंग लावलाय.
Feb 13, 2017, 11:30 PM ISTधक्कादायक, MDची 'बर्थ डे' गिफ्ट म्हणून 'सेक्स'ची मागणी
'बर्थ डे'ला गिफ्ट देण्याची प्रथा आहे. मात्र, 'बर्थ डे'च्या नावाखाली 'सेक्स'ची धक्कादायक मागणी चक्क एका कंपनी संचालकाने केली.
Aug 18, 2016, 04:08 PM ISTमुंबई | हिरानंदानीच्या सीईओला किडनी रॅकेटप्रकरणी अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2016, 11:34 PM ISTटॉप १० : सर्वाधिक मानधन घेणारे सीईओ (२०१५-१६)
सर्वाधिक मानधन घेणारे सीईओ (२०१५-१६)
May 2, 2016, 06:42 PM ISTट्विटरचे यूझर्स हिरमुसले!
ट्विटरवर पोस्ट करताना अक्षरांची सीमा वाढवण्यात येणार असल्याची बातमी नुकतीच आली होती. परंतु, ट्विटरचे सीईओ जॅक डोरसे यांनी शुक्रवारी मात्र हा दावा फेटाळून लावलाय.
Mar 19, 2016, 12:53 PM ISTसरपंचाने खाजगी कंपनीच्या सीईओसारखं काम करावं - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2016, 08:55 AM ISTसुंदर पिचाई ठरले अमेरिकेतली सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ
मूळ भारतीय वंशाचे 'गूगल'चे सीईओ सुंदर पिचाई अमेरिकेतील सर्वात जास्त कमाई करणारे सीईओ बनलेत.
Feb 9, 2016, 12:34 PM ISTफेसबुक सीईओ झुकरबर्ग झाले 'बाबा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2015, 12:01 PM IST'बीएमडब्ल्यूच्या सीईओंची बॅटरी संपली?'
जर्मनीची लग्झरी कार कंपनी बीएमडब्ल्यूचे नवे सीईओ हेरॉल्ड क्रूएगर यांची मंगळवारी स्टेजवर पायांत पाय अडखळला त्यामुळे त्यांची सर्वांदेखत चांगलीच फजिती झाली. यावर ब्रिटनच्या एका वेबसाईटनं खोडसाळपणा करत 'बीएमडब्ल्यूच्या सीईओंची बॅटरी संपली?' असं म्हटलंय.
Sep 15, 2015, 06:02 PM IST