CNG वर चालणाऱ्या आता टू व्हिलर...
आता पुण्यातील दुचाकीही हरित उर्जेवर धावणार आहेत. शहरातील प्रदुषणाला आळा घालण्यामध्ये उपयुक्त ठरू शकतील अशा सीएनजी वर चालणाऱ्या गाड्यांचं लोकार्पण आज झालं. दिल्लीनानंतर पहिल्यांदा पुण्यातच हा प्रयोग राबवण्यात येत आहे.
Nov 23, 2016, 06:43 PM ISTसीएनजीवर चालणार बाईक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2016, 02:29 PM ISTबाईक आणि स्कूटर आता सीएनजीवर धावणार
सीएनजीवर धावणाऱ्या बाईक आणि स्कूटरचं नवी दिल्लीत लॉचिंग करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकीला हिरवा झेंडा दाखवला.
Jun 24, 2016, 12:14 PM ISTदिल्लीत आता केवळ सीएनजीवरील कार धावणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 02:10 PM ISTभारतात धावली पहिली 'सीएनजी' ट्रेन!
देशातली पहिली इको फ्रेंडली ट्रेनचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलंय. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रिमोटचं बटन दाबत या रेल्वेगाडीचं उदघाटन केलं.
Jan 14, 2015, 10:56 AM ISTभारतात धावतेय सीएनजी रेल्वे
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रेल्वेनेही हातभार लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. समतोल राखण्याची सुरूवात म्हणून एक इको फ्रेंडली रेल्वेही चालवली जात आहे.
Sep 10, 2014, 05:05 PM IST`मारूती`ची सीएनजी `सेलेरिओ` 4 लाख 68 हजारात
मारूतीने मध्यम वर्गीयांना परवडेल अशी आणखी एक कार बाजारात आणली आहे.
May 27, 2014, 11:35 AM ISTआता सीएनजीसाठीही मोजा अधिक तीन रुपये!
गेल्या काही दिवसांमध्ये रुपयाच्या मूल्यात झालेली घट आणि त्याचा आयात-निर्यातीच्या दरांवर झालेला परिणाम आता सर्वसामान्यांनाही जाणवू लागलाय.
Sep 6, 2013, 11:16 PM ISTइंधन भरण्याच्या मापात पाप!
रिक्षाची मीटर्स चेक करणारी यंत्रणा आता मापात पाप करणाऱ्या पंप चालकांवर कारवाई करणार का, असा प्रश्न रिक्षाचालक विचारताहेत.
Sep 4, 2013, 06:25 PM ISTनॅनो बनणार `स्मार्ट सिटी कार`!
रतन टाटांचं स्वप्न ‘नॅनो’नं साकार केलं... पण, काही काळानंतर आता मात्र नॅनोच्या विक्रीत लक्षणीय घट दिसून आलीय. त्यामुळेच टाटा मोटर्सनं आता याच कारला बजेट कारच्या ऐवजी ‘स्मार्ट सिटी कार’च्या रुपात पुन्हा मार्केटमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतलाय.
Aug 22, 2013, 11:05 AM ISTCNG गॅस महागला! रिक्षा- टॅक्सी भाड्यावर होणार परिणाम!
मुंबई आणि उपनगरात सीएनजीच्या किंमतीत 2 रूपयांची वाढ करण्याचा निर्णय महानगर गॅसने घेतलाय.
Jun 30, 2013, 11:04 PM ISTगुजरातमध्ये अवतरणार 'सीएनजी' युग
येत्या वर्षभरात गुजरातमधील सर्व वाहने सीएनजीवर धावणार आहेत. मुख्य म्हणजे दिल्ली आणि मुंबईतील सीएनजीच्या दराप्रमाणेच अहमदाबादलाही सीएनजीसह नॅचरल गॅसचा पुरवठा करण्यात यावा, असा आदेश गुजरात हायकोर्टानं केंद्र सरकारला दिलाय.
Jul 27, 2012, 10:53 AM ISTमीरा रोड भागात रिक्षाचालकांचा संप
मुंबईच्या मीरा रोड भागात मुजोर रिक्षाचालकांनी अचानक बंद पुकारला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. आरटीओनं ठरवलेल्या नवीन दरपत्रकाविरोधात रिक्षाचालकांनी बंदची हाक दिली.
Feb 29, 2012, 02:18 PM IST