भारताने सीमेवर तैनात केले सर्वात खतरनाक कमांडोज
सीमेवर पाकिस्तानकडून सतत सुरु असलेल्या फायरिंगनंतर एलओसीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. जवानांना अलर्ट राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे.
Jul 20, 2017, 11:26 AM ISTसीमेवर तैनात सैनिकाच्या पत्नीने करवाचौथच्या दिवशी लिहिलेलं पत्र
सीमेवर तणावाचं वातावरण असल्यामुळे सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आगेत. दिवाळी, होळी काहीही असो सैनिकांना आपलं कर्तव्य बजावत असतांना कोणत्याही सणांचा कुटुंबियांसोबत आनंद घेता येत नाही. देशसेवा करणाऱ्या या सैनिकांच्या पत्नी देखील तितक्याच प्रेरणा देणाऱ्या आहेत. उत्तर भारतात करवाचौथ हा सण साजरा होतो. यामध्ये पत्नी आपल्या पतीसाठी उपवास करते आणि पतीचा चेहरा पाहिल्यानंतरच उपवास सोडते.
Oct 18, 2016, 11:06 PM IST