सुजुकी

सुजुकी पुढील महिन्यात लॉन्च करणार GSX-S750

बाईकप्रेमींसाठी आणि वेगाच्या शौकीनांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, बाईक बनवणारी दिग्गज जापानी कंपनी सुजुकी लवकरच आपली नवी बाईक भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. या नव्या बाईकचं नाव GSX-S750 स्ट्रीट फायटर असं असणार आहे.

Mar 31, 2018, 10:17 PM IST

'या' बाईकच्या किंमतीत तब्बल 2.2 लाखांची कपात

वेगाचं वेड आणि बाईक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सुजुकी मोटरसायकल कंपनीने आपल्या गाडीच्या किंमतीत तब्बल 2.2 लाख रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक गूडन्यूज आहे.

Mar 29, 2018, 10:25 PM IST